पंढरपूर येथे जलतरण स्पर्धेचे आयोजन.


 पंढरपूर येथे जलतरण स्पर्धेचे आयोजन.

प्रतिनिधी पंढरपूर _पंढरपूर येथील पद्मावती जलतरण तलाव व परदेशी स्विमिंग अकादमी यांच्या वतीने रविवार दि.२१जून रोजी भव्य जलतरण स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी केवळ आधार कार्ड लागणार आहे,

५ते ८, ८ते १२, १२ते १६तसेच १६वर्षावरील मुले, मुली या जलतरण स्पर्धेत सहभागी होऊ शकतात अशी माहिती परदेशी स्विमिंग अकादमी चे प्रमुख गणेशसिंह परदेशी, आणि सत्यजीत परदेशी यांनी दिली आहे.

स्पर्धा सकाळी दहा वाजता सुरू होणार असून आकर्षक बक्षीसे दिली जाणार आहेत, या स्पर्धेचे उद्घाटन न 

पा मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

संपादक.

चैतन्य उत्पात.

Comments

Popular posts from this blog

पंढरीत भर वस्तीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या बिल्डींगवर धाड.

कॉरिडॉर च्या पैशावरून वाद, काका काकू वर पुतण्याने केला चाकूने जीवघेणा हल्ला.

ज्ञानप्रसाद अकॅडमी चे व्हि डी परिचारक सर पुणे येथील डी वाय पाटील विद्यापीठाकडून आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.