Posts

Showing posts from April, 2026

पंढरपूर संघाची शाखा हिंदू धर्माचे दर्शन घडविणारे केंद्र _प्रमोद बापट.

Image
 पंढरपूर संघाची शाखा हिंदू धर्माचे दर्शन घडविणारे केंद्र - प्रमोद बापट  पंढरपूर येथे 'संघ शताब्दी मंथन.  पंढरपूर(प्रतिनिधी) पंढरपूर, _ भारतीय संस्कृती प्राचीन आणि जागतिक स्तरावर वंदनीय आहे. मात्र, जेंव्हा जेंव्हा आपल्याला एकता, एकात्मता, समता आणि बंधुत्व या मूल्यांचा विसर पडला, तेंव्हा तेंव्हा समाजाची अवनिती झाली आणि देश पारतंत्र्यात ढकलला गेला, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे क्षेत्र प्रचार प्रमुख प्रमोद बापट यांनी केले.  पंढरपूर जिल्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने आयोजित 'संघ शताब्दी मंथन' कार्यक्रमात ते मुख्य वक्ते म्हणून बोलत होते. वैचारिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या जिल्ह्यातील विविध मान्यवरांसाठी या विशेष संवादाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात 'हिंदुत्व', 'राष्ट्रभक्ती' आणि 'सामाजिक परिवर्तन' या विषयांवर मंथन करण्यात आले.  प्रमोद बापट यांनी आपल्या मार्गदर्शनात भारतीय संस्कृतीची महती आणि वर्तमानातील आव्हाने यावर प्रकाश टाकला. ते म्हणाले, भारतीय संस्कृती ही प्राचीन आणि विश्ववंद्य आहे. अनेक परकीय आक्रमणे झाली, त्या काळात आपल...

बालविवाह रोखण्यात निर्भया पथकास यश.

Image
 बालविवाह रोखण्यात निर्भया पथकास यश      पंढरपूर (दि.२५):- दिनांक २४ एप्रिल २०२६ रोजी  सहा. पोलीस अधिक्षक  प्रशांत डगळे,यांनी समाजमाध्यमांवर प्रसिध्द केलेला निर्भया पथकाचा वॉटसॲप नंबर ९११२२२६३५२ यावर क्यु.आर. कोड स्कॅन करुन गोपनिय बातमीदारादवारे मिळालेल्या माहितीनुसार पंढरपूर ग्रामीण हद्दीत एक बालविवाह दोन दिवसाने होत असल्याचे गोपनिय बातमी मिळाल्याने निर्भया पथक पंढरपूर यांनी सदर ठिकाणी तात्काळ जावुन चौकशी केली असता सुरुवातीला मुलीचे नातेवाईकांनी मुलगी १७ वर्षाचे असल्याचे मान्य केले, मात्र पोलीस पथकाने अधिक खोलवर चौकशी करुन ती शिकत असलेल्या शाळेतुन तिचे बोनाफाईड प्रमाणपत्र घवून आले असता तिचे वय हे १५ वर्षे ११ महीने दिसुन आले. छापलेल्या लग्नपत्रिका या निर्भया पथकानें ताब्यात घेतल्या व त्यानंतर तो होणारा विवाह तिचे आई वडीलांना समज देवुन रोखण्यात आलेला आहे.      सदर अल्पवयीन मुलीस बालकल्याण समिती, सोलापूर यांचेसमक्ष पुढील कार्यवाहीकरीता हजर करण्यात आले. तसेच निर्भया पथक, पंढरपूर विभाग, पंढरपूर यांनी पंढरपूर शहर, पंढरपूर तालुका, पंढरपूर ग्रामीण त...

दहशतवादी हिंसेत वाढ.

Image
 दहशतवादी हिंसेत वाढ. _पाकिस्तान: सिंधगुन्हेगारी कराची, सिंधची गजबजलेली राजधानी, सध्या दोन प्रकारच्या सुरक्षा आव्हानांना सामोरे जात आहे. जरी अलीकडच्या महिन्यांत दहशतवादी क्रियाकलाप वाढले आहेत, तरी शहरातील सतत चालू असलेली रस्त्यावरील गुन्हेगारी लाटा जीवघेण्या ठरून सार्वजनिक विश्वास कमी करत आहे.  दहशतवादी हिंसेत वाढ १७ एप्रिल २०२६ रोजी मंगहोपिर, ओरंगी टाउनमध्ये शस्त्रधारी हल्लेखोरांनी गोळीबार केला, ज्यामुळे कॉन्स्टेबल खदीम अली शाह यांची हत्या झाली आणि कॉन्स्टेबल मोहमद तुफैल खान यांना जखमा आल्या. या हल्ल्याची जबाबदारी तेह्रीकएतालिबान पाकिस्तान (TTP) ने स्वीकारली. त्याच दिवशी सुरक्षा दलांनी लायरीमध्ये तीन TTP दहशतवाद्यांना अटक केली, ३०बोर पिस्तूल व १८ गोळ्या जप्त केल्या. चौकशीदरम्यान उघड झाले की ते कराचीवर मोठा हल्ला करण्याची योजना आखत होते, ज्यामुळे शहरावर त्यांचे लक्ष स्पष्ट होते.  १० एप्रिल २०२६ रोजी सेक्टर ५C१ मधील फरूकएअझाम मशिदीच्या बाहेर अनोळखी मोटरसायकल चालकांनी उपासक रेहान यांना गोळी मारली. त्याच दिवशी फेडरल इंटेलिजन्स एजन्सी (FIA) सोबतच्या संयुक्त कारवाईत काउंटरटेरर...

पंढरपूर येथे श्री परशुराम जन्मोत्सव उत्साहात साजरा.

Image
 *-पंढरीत श्री परशुराम जन्मोत्सव उत्साहात साजरा पंढरपूर (प्रतिनिधी,)- येथील मध्यवर्ती ब्राह्मण संघ व श्री परशुराम सर्पमित्र मंडळ यांचे वतीने श्री परशुराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात व शोभायात्रेने साजरा करण्यात आला.  दिनांक 19 रोजी जन्मोत्सव निमित्ताने श्री व सौ नितीन कुलकर्णी सर या उभयतांच्या हस्ते श्री स अभिषेक व पुजा करण्यात आली व दिनांक 20 रोजी पंढरपूर मंगळवेढा मतदार संघाचे आमदार समाधान आवताडे व माजी आमदार, मार्गदर्शक प्रशांत परिचारक यांचे हस्ते पुजन करण्यात  आले. या प्रसंगी आमदार समाधान आवताडे   बोलताना  म्हणाले की जन्मोत्सव च्या माध्यमातून मंडळाने समाज प्रबोधन कार्यक्रम हाती घेवून समाजाबरोबरच शहर विकासाचा पाया ब्राह्मण समाज ठरेल असे कार्य भविष्यात हाती घ्यावेत.  त्याचा समाजाला चांगलाच फायदा होईल.या वेळी प्रशांत परिचारक यांनी मार्गदर्शक पर विचार मांडले.या वेळी युवा नेते प्रणव परिचारक,नगरसेवक ओंकार जोशी नगरसेवक,  भागवतमहाजन नगरसेवक, सौरभ थिटे नगरसेविका सौ मनिषा धनंजय देशपांडे डॉ सुरेंद्र काणे श्रीकांत महाराज हरिदास व ब्रम्हानंद मंडळी व समाज बांध...

पंढरपूर विकास आराखड्याच्या कामास गती देण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश.

Image
 *पंढरपूर विकास आराखड्याच्या कामास गती देण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश* *वारकरी भाविकांना अडचणी येऊ नयेत याची दक्षता घ्यावी*  *– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*   मुंबई, दि. २१ : आषाढी वारी काळात निघणाऱ्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग व श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना चांगल्या सुविधा मिळण्यासाठी दोन्ही पालखी मार्गावरील पालखीतळे अधिक चांगली व सुविधायुक्त करण्यात यावीत, वारकरी भाविकांना अडचणी येऊ नयेत याची दक्षता घ्यावी तसेच पंढरपुरात येणाऱ्या भाविकांना व स्थानिक नागरिकांना पायाभूत सुविधा मिळाव्यात यासाठी पंढरपूर विकास आराखड्याच्या कामास गती द्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  दिले. पालखी मार्गांवरील विश्रामस्थळ सुविधा निर्मिती संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात बैठक झाली. यावेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, मुख्य सचिव राजेश अग्रवाल आदी यावेळी उपस्थित होते. पुणे विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी सादरीकरणाद्वारे श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग व श्र...

कौशल्य विकास केंद्र पंढरपूर यांच्या वतीने बेरोजगार होतकरू युवकांसाठी सुवर्णसंधी.

Image
 बेरोजगार, होतकरू युवकांसाठी कौशल्य विकास केंद्र यांच्या वतीने सुवर्णसंधी. पंढरपूर (प्रतिनिधी)कौशल्य विकास केंद्र पंढरपूर आणि युवाशक्ती फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने पंढरपूर आणि तालुक्यातील होतकरू युवकांसाठी सुवर्णसंधी प्राप्त करून देण्यात आली असून शुक्रवार दी १७एप्रिल रोजी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. पंढरपूर एज्युकेशन सोसायटी चे द ह कवठेकर विद्यालय (तालुका पोलीस स्टेशन मागे)मधील कौशल्य विकास केंद्र या ठिकाणी हा मेळावा सकाळी १०ते दुपारी ३या वेळेत आयोजित करण्यात आला आहे. सुयोग्य निवड झालेल्या प्रतिनिधीस १५ते ३०हजार रुपये वेतन देण्यात येणार आहे. वयोमर्यादा १८ते ३५अशी असणार आहे . २०पेक्षा जास्त नामांकित कंपन्या मध्ये २०००हून अधिक विविध पदे भरण्यात येत आहेत. यासाठी सर्व शाखेतील पदवीधर , दहावी, बारावी पास/ नापास आय टी आय,(सर्व ट्रेड) डिप्लोमा इलेक्ट्रिकल ,मेकॅनिकल, सी एन सी ऑपरेटर,CIPET आदी शैक्षणिक पात्रता असलेले विद्यार्थी अर्ज दाखल करू शकतात, अधिक माहितीसाठी ९३७१२२२२९०, ९६०७९६५७४२या मोबाईल क्रमांकवर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. संपादक. चैतन्य उत्प...

अत्तराचा फाया.

Image
 *अत्तराचा फाया* आज प्रतिभावंत कवी, गीतकार कवी संजीव यांचा जन्म दिवस. कवी संजीव आणि माझे आजोबा नानासाहेब देशपांडे  हे त्यांचे खूप जवळचे मित्र होते. त्यांचा घनिष्ठ स्नेहबंध होता. त्याकाळी सोलापुरात विनामूल्य करमणुकीचे साधन म्हणजे संगीत मेळे होते. स्वातंत्र्यपूर्व काळात लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या गणेशोत्सवातून समाजात मनोरंजनातून देशभक्ती निर्माण करण्याचे काम सोलापुरात कवी संजीव यांनी संगीत मेळ्यातून केले.  कवी संजीव, माझे आजोबा नानासाहेब देशपांडे यांचा एक प्रसिद्ध संगीत मेळा होता. हिंदी, मराठी चित्रपटातील सुप्रसिद्ध अभिनेत्री शशिकला ही लहान असताना  कवी संजीवांच्या मेळ्यात काम करत असे. त्या काळी गणपती उत्सवात हे मेळे गल्ली गल्लीतून  होत असतं. बघण्यासाठी खूप गर्दी होत असे. शशिकला खूप चुणचुणीत आणि नृत्यामध्ये निपुण होती. तिचे कौतुक सारेजण करीत. तिची आठवण म्हणून माझ्या आजोबांनी आपल्या धाकट्या मुलीचे नाव शशिकला ठेवले. कवी संजीव यांच्या लग्न सोहळ्यात त्यांची घोड्यावरून मिरवणूक निघाली त्यावेळी त्यांच्या समोर शशिकला बसली होती. अशा प्रकारे शशिकला बद्दल  सगळ्यांना...

आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस यांनी केली पाहणी.

Image
 *आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमिवर जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांनी  केली विविध ठिकाणची पाहणी*   *वाखरी पालखी तळ, भक्ती सागर (65 एकर), दर्शन रांग, दर्शन मंडप व  नदी पात्राची पाहणी*      पंढरपूर (दि.१५):- आषाढी शुद्ध एकादशी सोहळा २५ जुलै २०२६  रोजी होणार असून, या सोहळ्यासाठी श्री ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम  पालखी सोहळ्याबरोबर  तसेच अन्य संताच्या पालखी सोबत मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक येतात. वारी कालावधीत येणा-या वारकरी भाविकांना अधिकच्या  सुविधा उपलब्ध व्हाव्यात या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांनी विविध ठिकाणची पाहणी केली      यावेळी त्यांनी वाखरी पालखी तळावर पालखी सोहळे तसेच वारकरी भाविकांना देण्यात येणाऱ्या सोयी सुविधांची माहिती घेतली. यामध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा, पाणीपुरवठा, स्वच्छता, आपत्कालीन कक्ष, विद्युत व्यवस्था, शौचालय आदी बाबतची माहिती घेऊन सूचना केल्या. तसेच भक्ती सागर येथे वारकरी भाविकांना देण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती घेतली.वारी कालावधीत गर्दी वर नियंत्रण ठेवण्यासाठी  वा...

श्री विठ्ठल रुक्मिणी पादुका विसावा मंदिराचा जीर्णोध्दार हे आमच्या संस्कृतीचे जतन. माजी आमदार प्रशांत परिचारक.

Image
 विठ्ठल रुक्मिणी पादुका विसावा मंदिराचा जिर्णोद्धार हे आमच्या संस्कृतीचे जतन - प्रशांतराव परिचारक  पंढरपूर- (प्रतिनिधी)वाखरी ते पंढरपूर पालखी मार्गावरील मध्ययुगीन कालखंडापासूनचा इतिहास लाभलेल्या विठ्ठल रुक्मिणी पादुका विसावा मंदिराचा जिर्णोद्धार म्हणजे आमच्या संस्कृतीचे जतन करणेच आहे, यासाठी सर्वतोपरी सहकार्यास आम्ही कटिबद्ध आहोत. असे प्रतिपादन विधान परिषदेचे माजी सदस्य प्रशांतराव परिचारक यांनी केले. विसावा मंदिराच्या जिर्णोद्धार शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी वारकरी संप्रदायातील संत मंडळी उपस्थित होती.  यावेळी ह भ प राणा महाराज वासकर म्हणाले मंदिरासमोरील विहिरीचा जीर्णोद्धार होणे खूप गरजेचे आहे या विहिरीला एक ऐतिहासिक महत्त्व आहे येणाऱ्या महिना वारकरी तसेच वारी मध्ये येणाऱ्या वारकरी यांच्यासाठी या ठिकाणी सोयीसुविधा उपलब्ध होतील  उपलब्ध करून देण्यासाठी त्या पद्धतीने या व्यवस्था व्हावी आश्या भावना व्यक्त केल्या                  कार्यक्रमाच्या सुरुवातीला विसावा मंदिराचे विश्वस्त व भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्य...

ज्योतिर्मय योग व निसर्गोपचार केंद्र यांच्या वतीने महिलांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन.

Image
 ज्योतिर्मय योग व निसर्गोपचार यांच्या वतीने महिलांसाठी आरोग्य शिबिर. पंढरपूर (प्रतिनिधी)ज्योतिर्मय योग व निसर्गोपचार केंद्र पंढरपूरच्या वतीने शुक्रवारी दिनांक १० एप्रिल रोजी ज्योतिरमय योगाच्या माध्यमातून त्याचबरोबर ज्योतिर्मय योगाच्या संचालिका डॉ ज्योती शेटे यांनी महिलांच्या करता आरोग्य शिबिर आयोजित केले होते.  त्याबरोबर सर्व महिलांचे आणि योग साधिकांचे मोफत रक्त तपासणी कॅम्प घेतला या शिबिराचा पंढरपुरातील इतर महिलांनीही  लाभ घेतला सदर कॅम्पमध्ये सीबीसी, कम्प्लीट ब्लड काउंट एज, बी ए वन सी कॅल्शियम विटामिन बी ट्वेल विटामिन डी या सर्व तपासण्या महिलांच्या मोफत करून घेतल्या. आरोग्याबाबत जागरूकता ही हवीच या संकल्पनेनुसार १० एप्रिल रोजी योग भवन एलआयसी ऑफिसच्या शेजारी सकाळी नऊ ते दुपारी साडेतीन वाजेपर्यंत या मोफत रक्त तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये १३० महिलांच्या वरील रक्त तपासणी करण्यात आली ज्या तपासणी करण्यासाठी ५हजार पेक्षा जास्त खर्च येतो त्या सर्व तपासण्या काल मोफत करण्यात आल्या काळाची गरज आणि आधुनिक जीवनशैली चुकीच्या आहारामुळे येणाऱ्या विटामिन कमतरतेमुळे अनेक...

पंढरपूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेना शिंदे गटात प्रवेश._भगीरथ भालके.

Image
 पंढरपूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेना शिंदे गटात प्रवेश._भगीरथ भालके. पंढरपूर (प्रतिनिधी)येत्या रविवारी दी.१२एप्रिल रोजी युवा नेते भगीरथ भालके आणि भैरवनाथ शुगर्स चे चेअरमन अनिल सावंत हे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात प्रवेश करणार आहेत अशी माहिती शुक्रवार दी १०एप्रिल रोजी शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत भगीरथ भालके आणि अनिल सावंत यांनी दिली, भगीरथ भालके यांनी सांगितले स्वर्गात आमदार भारत नाना भालके यांच्या शिकवणुकी प्रमाणे मंगळवेढा पंढरपूर तालुक्यातील जनतेशी,कार्यकर्त्याशी चर्चा करून हा निर्णय घेतला आहे, रविवारी दुपारी दोन वाजता माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पंढरपूर येथील टिळक स्मारक मैदान येथे पक्ष प्रवेश होणार असून या कार्यक्रमास सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य या सर्वांनी उपस्थित रहावे, तीर्थक्षेत्र विकास आघाडीमध्ये कोणतेही गैरसमज किंवा वाद नाहीत, हम सब एक है, असा संदेश भालके आणि सावंत यांनी दिला, नगरसेवक नागेश भोसले हे सुद्धा पुढच्या वेळी आमच्या सोबत दिसतील, असे अनिल सावंत यांनी म्हटले  तर पंढ...

पंढरपूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेना शिंदे गटात प्रवेश._भगीरथ भालके.

Image
 पंढरपूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेना शिंदे गटात प्रवेश._भगीरथ भालके. पंढरपूर (प्रतिनिधी)येत्या रविवारी दी.१२एप्रिल रोजी युवा नेते भगीरथ भालके आणि भैरवनाथ शुगर्स चे चेअरमन अनिल सावंत हे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात प्रवेश करणार आहेत अशी माहिती शुक्रवार दी १०एप्रिल रोजी शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत भगीरथ भालके आणि अनिल सावंत यांनी दिली, भगीरथ भालके यांनी सांगितले स्वर्गात आमदार भारत नाना भालके यांच्या शिकवणुकी प्रमाणे मंगळवेढा पंढरपूर तालुक्यातील जनतेशी,कार्यकर्त्याशी चर्चा करून हा निर्णय घेतला आहे, रविवारी दुपारी दोन वाजता माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्ष प्रवेश होणार असून या कार्यक्रमास सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य या सर्वांनी उपस्थित रहावे, तीर्थक्षेत्र विकास आघाडीमध्ये कोणतेही गैरसमज किंवा वाद नाहीत, हम सब एक है, असा संदेश भालके आणि सावंत यांनी दिला, नगरसेवक नागेश भोसले हे सुद्धा पुढच्या वेळी आमच्या सोबत दिसतील, असे अनिल सावंत यांनी म्हटले  तर पंढरपूर शहर व तालुक्यातील सर्वांगीण विका...

स्वेरीच्या विद्यार्थ्यांची गरुडझेप, पारस जाधव यांची नऊ पेटंट प्रकाशित, संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी.

Image
                                                                                                                                 स्वेरीच्या विद्यार्थ्याची गरुडझेप: पारस जाधवकडून ९ पेटंट्स प्रकाशित संशोधन क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी पंढरपूर-(प्रतिनिधी )गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस)च्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग या विभागातील तृतीय वर्षात शिक्षण घेत असलेल्या पारस प्रकाश जाधव व प्रा. आशुतोष अनिलराव गरड यांनी संशोधन व नवोपक्रम क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत सप्टेंबर २०२५ ते मार्च २०२६ या सात महिन्यांच्या कालावधीत एकूण नऊ पेटंट्स प्रकाशित केली आहेत. आदरयुक्त शिस्त, नाईट ...

सरगम चौक येथे ए टी एम मशीन फोडताना आरोपीस रंगेहाथ पकडले.

Image
 सरगम चौक येथे ए टी एम मशीन फोडताना आरोपीस रंगेहाथ पकडले, पंढरपूर (प्रतिनिधी)पंढरपूर शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने ए.टी. एम. फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करीत असताना रंगे हाथ पकडून समाजामध्ये पोलीसांची प्रतिमा उंचावून उल्लेखनीय कामगिरी केली. . अतुल कुलकर्णी  पोलीस अधिक्षक सोलापुर ग्रामीण,  प्रितम यावलकर अप्पर पोलीस अधिक्षक सोलापुर ग्रामीण यांचे सुचनेप्रमाणे सोलापुर जिल्हयातील जबरी चोरीस प्रतिबंध करणेच्या आदेशान्वये . सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे,  पंढरपुर विभाग पंढरपुर . दशरथ वाघमोडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरपूर शहर पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली पंढरपुर शहर पोलीस यांनी  गुन्हयातील आरोपी - सरोजकुमार नारायणकुमार दास, वय. ४१ वर्षे, मुळ रा. ओरिसा सध्या रा. इसबावी, पंढरपूर ता. पंढरपूर जि. सोलापूर हा दिनांक ०५एप्रिल रोजी पहाटे ०३/३० वा.चे सुमारास सरगम चौक पंढरपूर येथील एस. बी. आय बँकेचे ए. टी. एम मशीन फोडताना   पोलीसांनी त्यास रंगेहाथ पकडल्याने पोलीसांचे सतर्कतेमुळे गंभीर स्वरूपाचा होणारा जबरी चोरी सारखा गुन्हा घडण्यास प्रतिबंध लागला आहे. सदरची कामगीर...

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे विद्यार्थ्यांना निर्भया पथकाचे मार्गदर्शन.

Image
 *कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये निर्भया पथकाचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन. पंढरपूर (प्रतिनिधी)  श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पंढरपूर येथे दिनांक ४ एप्रिल २०२६ रोजी निर्भया पथकाच्या वतीने विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी मार्गदर्शनपर कार्यक्रम घेण्यात आला. महिलांच्या सुरक्षा बाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम घेण्यात आला होता. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.  निर्भया पथकातील पोलीस उपनिरीक्षक सुप्रिया रावण यांनी विद्यार्थिनींना त्यांच्या हक्कांविषयी, स्वसंरक्षणाच्या उपाययोजना, तसेच आपत्कालीन मदत कशी मिळवावी याबद्दल सविस्तर माहिती दिली. तसेच ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने मुलींना त्रास देणे, छेडछाड करणे यांसारख्या प्रकारांमधून बचाव करण्याचे मार्गही यावेळी समजावून सांगण्यात आले.  यावेळी पोलीस कॉन्स्टेबल निर्मला वाघमारे यांनी निर्भया पथकाचा मोबाईल नंबर देऊन कुठेही छेडछाड अथवा गैरप्रकार आढळल्यास विद्यार्थ्यांना कोणत्याही दबावाला बळी न पडता संपर्क करण्याचे आवाहन के...

नूतन जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन.

Image
 जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन         पंढरपूर, दि०४(प्रतिनिधी ):- सोलापूर जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांनी आज श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेचे  दर्शन घेतले.         यावेळी मंदिर समितीच्या वतीने मंदिर समितीच्या सदस्या शकुंतलाताई नडगिरे  व नगराध्यक्षा  प्रणिता भालके   यांनी जिल्हाधिकारी  कार्तिकेयन एस यांचा उपरणे व श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची मूर्ती देऊन सत्कार केला.        यावेळी प्रांताधिकारी सचिन इथापे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे, तहसीलदार सचिन लंगुटे, मुख्याधिकारी महेश रोकडे, मंदिर समितीचे व्यवस्थापक संदेश भोसले उपस्थित होते.        कार्तिकेयन एस. हे भारतीय प्रशासकीय सेवेतील २०२० बॅच  चे (आय. ए. एस.) महाराष्ट्र केडरचे अधिकारी आहेत. ते यापूर्वी कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते. सोलापूर जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारण्यापूर्वी त्यांनी पंढरपूर येथे भेट देऊन श्...

श्री अरुण भाऊ कोळी यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश, शहरात शिवसेना शिंदे गटाचे वाढले बळ.

Image
 पंढरपूर शहरात शिवसेना शिंदे गटाचे वाढले बळ,अरुणभाऊ कोळी यांचा शिवसेनेत प्रवेश . पंढरपूर (प्रतिनिधी) १९८६ साली पंढरपूर तालुक्यात शिवसेनेचा धनुष्यबाण घरोघरी पोहचविण्यासाठी पहिली शाखा काढलेले व पहिले तालुका प्रमुख पदाची जबाबदारी पार पाडलेले अरुणभाऊ कोळी यांनी आता पुन्हा राज्याचे मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते शिवसेनेचा भगवा पंचा धारण करीत शेकडो समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला आहे.यावेळी शिवसेना शिंदे गटाचे ओबीसी विभाग प्रदेशाध्यक्ष व मोहोळ नगर पालिकेचे प्रथम नगराध्यक्ष रमेश बारसकर,कोळी समाजाचे व शिवसेना शिंदे गटाचे नेते देवानंद दादा भोईर आदी उपस्थित होते.    अरुणभाऊ कोळी हे कोळी महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष तसेच संस्थापक जयभवानी बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या माध्यमातून अनेक वर्षांपासून समाजकारणात कार्यरत असून सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा करीत आल्याचे दिसून आले आहे.तर सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी आक्रमक आंदोलने,मोर्चे आणि उपोषणे करताना दिसून आले आहेत.सोलापूर जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात अनेक ठिकाणी त्यांचा मोठा जनसंपर्क असून महादेव कोळ...

श्री अरुण भाऊ कोळी यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश, शहरात शिवसेना शिंदे गटाचे वाढले बळ.

Image
 पंढरपूर शहरात शिवसेना शिंदे गटाचे वाढले बळ,अरुणभाऊ कोळी यांचा शिवसेनेत प्रवेश  १९८६ साली पंढरपूर तालुक्यात शिवसेनेचा धनुष्यबाण घरोघरी पोहचविण्यासाठी पहिली शाखा काढलेले व पहिले तालुका प्रमुख पदाची जबाबदारी पार पाडलेले अरुणभाऊ कोळी यांनी आता पुन्हा राज्याचे मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते शिवसेनेचा भगवा पंचा धारण करीत शेकडो समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला आहे.यावेळी शिवसेना शिंदे गटाचे ओबीसी विभाग प्रदेशाध्यक्ष व मोहोळ नगर पालिकेचे प्रथम नगराध्यक्ष रमेश बारसकर,कोळी समाजाचे व शिवसेना शिंदे गटाचे नेते देवानंद दादा भोईर आदी उपस्थित होते.    अरुणभाऊ कोळी हे कोळी महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष तसेच संस्थापक जयभवानी बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या माध्यमातून अनेक वर्षांपासून समाजकारणात कार्यरत असून सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा करीत आल्याचे दिसून आले आहे.तर सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी आक्रमक आंदोलने,मोर्चे आणि उपोषणे करताना दिसून आले आहेत.सोलापूर जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात अनेक ठिकाणी त्यांचा मोठा जनसंपर्क असून महादेव कोळी समाजाच्या संघट...

कर्मयोगी च्या निसर्गरम्य प्रांगणात राज्यस्तरीय तंत्र परिषदेचे आयोजन, कर्माटेक २०२६ संपन्न होणार..

Image
 *कर्मयोगी च्या निसर्गरम्य प्रांगणात राज्यस्तरीय तंत्र परिषदेचे आयोजन.*   कर्मयोगी इन्स्टिट्यूट मध्ये २ एप्रिल रोजी संपन्न होणार “कर्माटेक २०२६”    विद्यार्थ्यांचे अभियांत्रिकीमधील ज्ञान वृधिंगत होऊन त्याला चालना व प्रोत्साहान देण्यासाठी कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, पंढरपूर येथे गुरुवार दि. २ एप्रिल २०२६ रोजी “कर्माटेक २०२६” या राज्यस्तरीय तंत्र परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील यांनी दिली.   याबाबत ची अधिक माहिती देताना "कर्माटेक २०२६" चे संयोजक डॉ. अभय उत्पात म्हणाले की  “कर्माटेक २०२६” मध्ये इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलि कम्युनिकेशन, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनियरिंग, सिव्हिल व मेकॅनिकल इंजिनियरिंग विभागातील विद्यार्थ्यांसाठी अभियांत्रिकीच्या ज्ञानावर आधारित विविध स्पर्धेचे आयोजन केले आहे. यामध्ये कोड फोर्सेस, रोबो रेस, टेक्नो रिल्स, इलेक्ट्रॉनिक्स क्विझ, सर्किट सुडोकू,  ब्रिज मॉडेल मेकिंग, ग्रीन बिल्डिंग, बेस्ट फ्रॉम वेस्ट, प्रोजेक्ट एक्सिबीशन अश्या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्...

पंढरपूर तालुक्यातील कोर्टि येथे जुगार अड्ड्यांवर कारवाई, ६लाख सहा हजार सहाशे चाळीस रुपयांचा मुद्देमाल जप्त.

Image
 "  जुगार अड्डयावर कारवाई, ४ लाख ०६ हजार ६४० रू. चा मुद्देमाल जप्त " प्रतिनिधी पंढरपूर _पंढरपूर तालुक्यातील ग्रामीण भागात विविध अवैध व्यवसाय सुरू असून यावर कडक कारवाई करण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. मंगळवार  दिनांक ३१मार्च रोजी सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे   पंढरपूर उपविभाग, पंढरपूर यांना मिळालेल्या बातमीनुसार मौजे कोर्टी गावातून माळेवस्तीकडे जाणारे उजनी कॅनॉलच्या बाजुस दिनेश दिगंबर चव्हाण याचे शेतातील पत्राशेड समोर काही इसम जुगार खेळत असल्याचे बातमी मिळाल्याने बातमीप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, पंढरपूर यांचेकडील पोलीस पथकाने बातमीची खात्री करून छापा मारला. छापा कारवाईत दिनेश दिगंबर चव्हाण, वय ३१ वर्षे , रियाज जावेद सय्यद, वय ३५ वर्षे,  लतिफ दिलावर शेख वय ४९ वर्षे,  तायाप्पा कृष्णा काळे वय ४५ वर्षे,  उमेश मच्छींद्र काळे वय ४५ वर्षे,  नवनाथ अंकुश गडदे, वय ३५ वर्षे, ७) गोविंद विठ्ठल कोळेकर, वय ५५ वर्षे  बिरा पांडुरंग अनुसे वय ४०,  हाजु यासिन शेख वय ६० वर्षे सर्व रा. कोर्टी, ता. पंढरपूर यांना ताब्यात घेण्यात आले आह...