Posts

Showing posts from November, 2023

पंडित विनोद शेंडगे यांच्या हातून उत्तम संगीतसेवा घडावी . प्राचार्य कैलाशजी कारंडे.

Image
 *पंडीत विनोद शेंडगे यांच्या हातून उत्तम संगीत घडावी.* *मा. प्राचार्य डॉ. कैलासजी करांडे* प्रतिनिधी. पंढरपूर -  पंढरपूर येथे आज पंडीत विनोदजी शेंडगे यांना सोलापूर येथे शिवरंजनी कला गौरव पुरस्काराने गौरवण्यात आले होते.  त्याबद्दल डॉ. कैलाशजी करांडे यांच्या शुभहस्ते विनोदजी शेंडगे यांच्या सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता, त्याप्रसंगी ते बोलत होते.                 कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कलासाधना सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष, श्रीकांत बडवे महाजन होते.   महाजन आपल्या भाषणात म्हणाले की, पंडीत विनोदजी यांनी संगीत क्षेत्रात दिलेले योगदान हे खूप महत्वपूर्ण आहे. पंढरपूरात 'अनाहत' या पहिल्या ऑडिओ स्टुडिओची निर्मिती त्यांनी केली. तसेच बडोद्याला पं. नारायणराव विनायकराव पटवर्धन यांचेकडे गुरुगृही राहून गुरुकुल पध्दतीने संगीताची आराधना करून विशारद  ही संगितातील महत्वपूर्ण पदवी प्राप्त करणारे विनोदी एकमेव पंढरीतील पंडीतजी आहेत.               या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्ञानेश मोरे गुरुजी...

महाआरोग्य शिबिरात रुग्णांना मिळाले जीवदान.

Image
 महाआरोग्य शिबिरात रुग्णांना मिळाले जीवदान पंढरपूर दी २३ (प्रतिनिधी)कार्तिकी एकादशीच्या रात्री बीड जिल्ह्यातील माजलगाव येथून श्री विश्वंभर वाघमारे नावाच्या 76 वर्षाच्या वयोवृद्ध पुरुषाला छातीत वेदना होत असल्याच्या तक्रार होती. त्यांना ताबडतोब उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर येथे आणण्यात आले जेथे त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याचे- तसेच उच्च रक्तदाब असल्याचे निदान झाले. स्ट्रेप्टोकिनेज इंजेक्शनने त्याला ताबडतोब थ्रोम्बोलायझेशन (रक्तवाहिनी मधील गुठळी वीतळविणे) करण्यात आले. रुग्णांची लक्षणे कमी झाली, त्याचे जीवनावश्यक चीन्हे स्थिर झाली.सद्यस्थितीत रुग्णाची प्रकृती चांगली आहे आणि त्याचा जीव वाचवल्याबद्दल उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर येथील डॉक्टर, सिस्टर,आणि कर्मचारी यांनी केलेल्या प्रयत्नांबद्दल रूग्ण आणि त्याचा मुलगा यांनी आभार मानले. श्रीमती फसुबाई ठाले नावाच्या 55 वर्षीय महिला भिवंडी, मुंबई येथून कार्कीती एकादशीसाठी आल्या होत्या. त्यांना श्वासोच्छवास, छातीत दुखणे आणि चक्कर येणे अशा तक्रारींसह उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर येथे अपघात विभागात आल्या होत्या. तीथे तात्काळ आपली वैद्यकीय टीम हजर झ...

चवथ्या वर्धापनदिनानिमित्त पंढरपूर रनर्स च्या वतीने फन रन व वॉक चे आयोजन.

Image
 चवथ्या वर्धापन दिनानिमित्त पंढरपूर रनर्स असोसिएशनच्या वतीने फन रन, वॉकचे आयोजन. पंढरपूर (प्रतिनिधी ):-रनर्स असोसिएशन पंढरपूर  या संस्थेची स्थापना २५नोव्हेंबर  २०१९ रोजी रोजी झाली.  यंदाच्या वर्षी फन रन तसेच वॉक चेआयोजन फेब्रुवारी महिन्यातील पहिल्या रविवारी करण्यात आले आहे. शहरातील अनेक रनर्स, व्यायाम प्रेमी इतर शहरांमध्ये धावण्यासाठी मॅरेथॉन मध्ये सहभाग घेत असत. वेगवेगळ्या शहरात जाऊन मॅरेथॉनमध्ये भाग घेतो तसं आपल्या शहरातील सर्व लोकांनी एकत्र येऊन मॅराथान करावी व आपलं आरोग्य  चांगले, निरोगी ठेवावे ही भावना घेऊन. शहरातील तालुक्यातील डॉक्टर्स,वकील,C A,इंजिनियर्स, शिक्षक,व्यापारी, नोकरदार,शेतकरी, कॉन्ट्रॅक्टर्स,अधिकारी वर्ग व इतर सर्व व्यायाम प्रेमींनी एकत्र येऊन. रनर्स असोसिएशन पंढरपूरची स्थापना केली.  *फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात या मॅरेथॉनचे आयोजन करण्याचे ठरले.त्याप्रमाणे पहिल्या वर्षी २ फेब्रुवारी २०२० रोजी DVP पंढरपूर मॅरेथॉन नावाने मॅरेथॉन घेऊन शहराला एक व्यायामाची आवड निर्माण केली. या स्पर्धेत साधारण  ३५००स्पर्धकांनी सहभाग घेतला. परंतु थोड्या...

आ. समाधान आवताडे यांच्या वाढदिवसानिमित्त १६६७ रुग्णांची नेत्र व मोठी मोतीबिंदू तपासणी, चष्मे वाटप.

Image
 आमदार समाधान आवताडे यांच्या वाढदिवसानिमित्त १६६७ रुग्णांची नेत्र व मोतीबिंदू तपासणी आणि चष्मे वाटप  पंढरपूर (प्रतिनिधी): पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध समाजोपयोगी शिबीरांचे आयोजन केले असून आज मोफत नेत्र तपासणी मध्ये मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया तसेच गरजूंना मोफत चष्मे वाटप या कार्यक्रमाचा शुभारंभ आवताडे शुगर अँड डिस्टीलरीज प्रा.लि.चे चेअरमन तथा नामवंत उद्योगपती संजय आवताडे यांच्या हस्ते करण्यात केले. या नेत्ररोग तपासणी शिबिरामध्ये १६६७ रुग्णांची नेत्रतपासणी करून १२९३ रुग्णांना मोफत चष्म्यांचे वाटप श्री संत दामाजी मंदिर समितीचे अध्यक्ष विष्णुपंत आवताडे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच १८४ रुग्णांची मोतीबिंदू तपासणी करुन त्यापैकी ३४ मोतीबिंदू रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी अखिल भाविक वारकरी मंडळ महिला आघाडी जिल्हाध्यक्ष श्रीमती पार्वती आवताडे यांच्या उपस्थितीमध्ये नॅब हॉस्पिटल मिरज येथे व्यवस्था करुन संबंधित रुग्णांना मोतीबिंदू नेत्र शस्त्रक्रियेसाठी पाठवण्यात आले. सामान्य रुग्णांच्या चेहऱ्यावर दिसणारी समाधानाची लहर या उपक्...

आ. समाधान आवताडे यांच्या वाढदिवसानिमित्त ११६७ रुग्णांची नेत्र व मोतीबिंदू तपासणी, चष्मे वाटप.

Image
 आमदार समाधान आवताडे यांच्या वाढदिवसानिमित्त १६६७ रुग्णांची नेत्र व मोतीबिंदू तपासणी आणि चष्मे वाटप  पंढरपूर (प्रतिनिधी): पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध समाजोपयोगी शिबीरांचे आयोजन केले असून आज मोफत नेत्र तपासणी मध्ये मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया तसेच गरजूंना मोफत चष्मे वाटप या कार्यक्रमाचा शुभारंभ आवताडे शुगर अँड डिस्टीलरीज प्रा.लि.चे चेअरमन तथा नामवंत उद्योगपती संजय आवताडे यांच्या हस्ते करण्यात केले. या नेत्ररोग तपासणी शिबिरामध्ये १६६७ रुग्णांची नेत्रतपासणी करून १२९३ रुग्णांना मोफत चष्म्यांचे वाटप श्री संत दामाजी मंदिर समितीचे अध्यक्ष विष्णुपंत आवताडे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच १८४ रुग्णांची मोतीबिंदू तपासणी करुन त्यापैकी ३४ मोतीबिंदू रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी अखिल भाविक वारकरी मंडळ महिला आघाडी जिल्हाध्यक्ष श्रीमती पार्वती आवताडे यांच्या उपस्थितीमध्ये नॅब हॉस्पिटल मिरज येथे व्यवस्था करुन संबंधित रुग्णांना मोतीबिंदू नेत्र शस्त्रक्रियेसाठी पाठवण्यात आले. सामान्य रुग्णांच्या चेहऱ्यावर दिसणारी समाधानाची लहर या उपक्...

कला साधना सांस्कृतिक मंडळाच्या वतीने श्रीकांत महाजन बडवे आणि गायक विनोद शेंडगे यांचा सत्कार.

Image
 कला साधना सांस्कृतिक मंडळाच्या वतीने श्रीकांत महाजन बडवे व गायक विनोद शेंडगे यांचा सत्कार. पंढरपूर (प्रतिनिधी)कला साधना सांस्कृतिक मंडळ पंढरपूरचे संस्थापक, अध्यक्ष श्री. श्रीकांत (दादा) बडवे -महाजन यांचा वाढदिवस   व पंढरपुरातील प्रसिद्ध गायक श्री. विनोद जी शेंडगे यांना शिवरंजनी कला गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल कला साधना सांस्कृतिक मंडळ यांच्या वतीने दोघांचाही यथोचित सन्मान करण्यात आला . याप्रसंगी  मार्गदर्शक आदरणीय मा. आमदार. श्री. प्रशांत  परिचारक (मालक) व सर्व कला साधना मंडळाचे सदस्य उपस्थित होते. आ. प्रशांत परिचारक यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. श्रीकांत महाजन बडवे यांनी चित्रपट, नाट्य, सिरीयल मध्ये आपल्या अभिनयाची चुणूक दाखवून दिली आहे. तसेच कला साधना या सांस्कृतिक मंडळाच्या वतीने अनेक कलाप्रेमी,, आपल्या क्षेत्रात अतुलनीय कामगिरी केलेली दिग्गज मंडळीचा सत्कार गौरव समारंभ करून सन्मान केला आहे. यावेळी सुप्रसिध्द नेत्रतज्ज्ञ डॉ किरण बहिरवाडे, डॉ अभिजीत माचनुरकर , बिपीन परचंडे , ज्ञान प्रसाद अकॅडमी चे प्राचार्य प्रसाद परिचारक. प्रा. मंदार परिचारक सर, अमृत पे...

मंडळाच्या वतीने श्रीकांत महाजन बडवे आणि गायक विनोद शेंडगे यांचा सत्कार.

Image
 कला साधना सांस्कृतिक मंडळाच्या वतीने श्रीकांत महाजन बडवे व गायक विनोद शेंडगे यांचा सत्कार. पंढरपूर (प्रतिनिधी)कला साधना सांस्कृतिक मंडळ पंढरपूरचे संस्थापक, अध्यक्ष श्री. श्रीकांत (दादा) बडवे -महाजन यांचा वाढदिवस   व पंढरपुरातील प्रसिद्ध गायक श्री. विनोद जी शेंडगे यांना शिवरंजनी कला गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल कला साधना सांस्कृतिक मंडळ यांच्या वतीने दोघांचाही यथोचित सन्मान करण्यात आला . याप्रसंगी  मार्गदर्शक आदरणीय मा. आमदार. श्री. प्रशांत  परिचारक (मालक) व सर्व कला साधना मंडळाचे सदस्य उपस्थित होते. आ. प्रशांत परिचारक यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. श्रीकांत महाजन बडवे यांनी चित्रपट, नाट्य, सिरीयल मध्ये आपल्या अभिनयाची चुणूक दाखवून दिली आहे. तसेच कला साधना या सांस्कृतिक मंडळाच्या वतीने अनेक कलाप्रेमी,, आपल्या क्षेत्रात अतुलनीय कामगिरी केलेली दिग्गज मंडळीचा सत्कार गौरव समारंभ करून सन्मान केला आहे. यावेळी सुप्रसिध्द नेत्रतज्ज्ञ डॉ किरण बहिरवाडे, डॉ अभिजीत माचनुरकर , बिपीन परचंडे , ज्ञान प्रसाद अकॅडमी चे प्राचार्य प्रसाद परिचारक. प्रा. मंदार परिचारक सर, अमृत पे...

तालुक्यातील दक्षिण भागात म्हैसाळ योजनेचे पाणी पुन्हा दाखल. आ. समाधान आवताडे.

Image
  मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागात म्हैसाळचे पाणी पुन्हा दाखल... टेल टू हेड आणि पूर्ण दाबाने पाणी देण्याची आ आवताडेंची मागणी पूर्ण  पंढरपूर (प्रतिनिधी )  म्हैसाळ उपसा सिंचन योजनेअंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील रेवेवाडी, हुन्नूर, लोणार, महमदाबाद, पडोळकरवाडी, शिरनांदगी, मारोळी, चिक्कलगी, जंगलगी, सलगर बु, सलगर खु, बावची, पौट, आसबेवाडी, लवंगी, शिवणगी, येळगी, सोड्डी, हुलजंती या १९ गावांना १२७० एमसीएफटी एवढे पाणी मंजूर असताना केवळ ८० एमसीएफटी म्हणजेच फक्त ६ टक्के पाणी या गावांना आजपर्यंत देण्यात आले होते.  परंतु गेल्या काही दिवसांपूर्वी कृष्णा कोयना उपसा सिंचन प्रकल्पाअंतर्गत म्हैसाळ उपसा सिंचन कालवा सल्लागार समितीची बैठक सांगली येथे पार पडली होती. सदर बैठकीमध्ये पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी म्हैसाळ उपसा सिंचन पाणी योजनेअंतर्गत मंगळवेढा तालुक्यासाठी सांगली जिल्हा जलसंपदा विभाग अंतर्गत म्हैसाळ कालवे उपविभाग वितरिका क्रमांक -२ अन्वये  तरतूद असणारे पाणी पूर्णदाबाने देण्यात यावे त्याचबरोबर वरील भागांना या योजनेतून ज्या पद्धतीने पाणी मिळते...

कार्तिकी वारीला ११लाख वारकऱ्यांची होणार आरोग्य तपासणी.

Image
 कार्तिकी वारीला पंढरीच्या दारी 11 लाख वारकऱ्यांची होणार आरोग्य तपासणी. पंढरपूर (प्रतिनिधी) तीन दिवस कार्तिकी वारीच्या निमित्ताने येणाऱ्या वारकऱ्यांची महाआरोग्य शिबिरात सर्वरोग निदान तपासणी करण्यात येणार असून, एकाच ठिकाणी औषधोपचार व विविध तपासण्या करून गरज असल्यास पुढील सर्जरीची सोय सुद्धा मोफत केली जाणार असल्याची माहिती पुणे परिमंडळ उपसंचालक डॉ राधाकृष्ण पवार यांनी दिली. याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख प्रा. शिवाजीराव सावंत उपस्थित होते. महाआरोग्य शिबिरासाठी पंढरपूरच्या ६५ एकर क्षेत्रात आरोग्य मंडप करण्यात आला असून, या ठिकाणी जवळपास दोन हजार डॉक्टरांच्या मदतीने व किमान ५००० स्वयंसेवक शिवसैनिकांच्या मदतीने दहा लाख रुग्णांची तपासणी केली जाणार आहे. तपासणी केल्यानंतर रुग्णांना सर्व प्रकारच्या औषधी मोफत दिल्या जाणार आहेत. चष्याचे वाटप केले जाणार आहे. सोनोग्राफी एक्सरे, हृदयरोग तपासणी, शुगर तपासणी आदी तपासणी मोफत केली जाणार आहे. विठुरायाच्या दर्शनासाठी संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या भाविकांसाठी या ठिकाणी मोफत जेवणाची, नाश्त्याची सोय करण्यात आली आहे. जवळपास तीन ...

आ. समाधान आवताडे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा.

Image
 आमदार समाधान आवताडे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा. पंढरपूर (प्रतिनिधी):  पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे कार्यक्षम लोकप्रिय असे आमदार समाधान आवताडे यांच्या ४७ व्या वाढदिवसानिमित्त आमदार जनसंपर्क कार्यालय, मंगळवेढा येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबीरामध्ये ७४७ रक्तदात्यांनी रक्तदान करून आपली सामाजिक बांधिलकी जतन केली आहे. तसेच या वाढदिवसानिमित्त सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याची नोंदणी व गावोगावी पशु आरोग्य तपासणी शिबिर आदी कार्यक्रमांनी उत्साही वातावरणामध्ये साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमाच्या शुभारंभप्रसंगी  श्री.संत दामाजी मंदिर समितीचे अध्यक्ष विष्णुपंत आवताडे यांच्या हस्ते स्व. महादेवराव आवताडे यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.  रक्तदान हे श्रेष्ठदान हा मनी वसा बाळगून अखंड सेवाभावी वृत्तीने रक्तदान करणार्‍या अनेक अनामिक रक्तदात्यांमुळे कित्येक जीवांचे प्राण वाचण्यास मदत होते. असेच सामाजिक दायित्वाचे भान राखत आपण पाणीदार आमदार आवताडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या रक्तदान शिबीरास भेट देऊन अनेक रक्तदात्य...

समाधान आवताडे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम.

Image
 आ समाधान आवताडे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन. पंढरपूर. प्रतिनिधी- पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे विकासरत्न आमदार समाधान आवताडे यांच्या ४७ व्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघांमध्ये विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली आहे. सदर कार्यक्रमांमध्ये मंगळवार, दिनांक २१ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी ०९ ते सायं.५ पर्यंत आमदार जनसंपर्क कार्यालय मंगळवेढा येथे रक्तदान शिबीर संपन्न होणार आहे. त्याचबरोबर २१ नोव्हेंबर पासून प्रत्येक गावोगावी पशुसंवर्धन विभाग व खाजगी पशुचिकित्सक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत परशु आरोग्य तपासणी व औषधोपचार हे पशु शिबीर संपन्न होणार आहे. या शिबीरामध्ये लाळ-खुरकत लस, मिनरल मिक्सर, जनता गोचीड नाशिक औषधे या आजारांवर मोफत उपचार उपलब्ध होणार आहेत. शनिवार दिनांक २५ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी ०९ ते सायं.५ पर्यंत मोफत नेत्र तपासणी शिबिर अंतर्गत मोतीबिंदू तपासणी शस्त्रक्रिया व गरजूंना चष्मे वाटप होणार आहे. या शिबीरामध्ये डॉ.गणेश इंदुरकर, डॉ.निखिल तोष्णीवाल, डॉ.मनोज भायगुडे, डॉ.दौला ठ...

महाआरोग्य शिबिराचा भाविकांनी लाभ घ्यावा - डॉ राधाकिशन पवार.

Image
 महाआरोग्य शिबिराचा नागरिकांनी व भाविकांनी लाभ घ्यावा                                                              आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. राधाकिशन पवार. कार्तिकी यात्रेसाठी ६५ एकर येथे महाआरोग्य शिबीराचे आयोजन                     पंढरपूर (प्रतिनिधी ) ,  कार्तिकी यात्रेनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक पंढरपूरला येतात. यात्रेच्या कालावधीत सुमारे ८ ते १०लाख वारकरी पंढरपूर येथे येत असतात. या भाविकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने ६५ एकर परिसर येथे महाआरोग्य शिबीराचे आयोजन दिनांक २२      २३ व २४या कालावधीत करण्यात आले आहे. या महा आरोग्य शिबीराचा  जास्तीत-जास्त नगरिकांनी व भाविकांनी  लाभ घ्यावा असे आवाहन आरोग्य सेवा उपसंचालक डॉ.राधाकिशन पवार यांनी केले आहे.       ...

मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा भाविकांनी लाभ घ्यावा.- अँड माधवी निगडे.

Image
 *कार्तिकी वारी २०२३ निमित्त आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबीराचा वारकरी भाविकांनी लाभ घ्यावा : ॲड.माधवी निगडे.*  पंढरपूर ( प्रतिनिधी) :- सन २०२३ यावर्षी कार्तिकी एकादशी गुरूवार, दिनांक २३ नोव्हेंबर, २०२३ रोजी आहे. या यात्रेला अंदाजे ८ ते १०लाख  वारकरी भाविक येतात. या भाविकांना आरोग्य विषयक सोई सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पत्राशेड, गोपाळपूर रोड, पंढरपूर येथे दि २१ते दि.२३ नोव्हेंबर  या कालावधीत मा.ना.श्री.चंद्रकांत (दादा) पाटील पालकमंत्री सोलापूर जिल्हा, समर्थ युवा फाऊंडेशन पुणे, श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर तसेच कैवल्य वेलफेअर फाऊंडेशन पुणे यांच्या विद्यमानाने मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे, त्याचा सर्व वारकरी भाविक, सेवेसाठी आलेले अधिकारी – कर्मचारी – स्वयंसेवक व सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर समितीच्या सदस्या तथा कैवल्य वेलफेअर फाऊंडेशनच्या अध्यक्षा ॲड.माधवी निगडे यांनी केले आहे. याशिबीरामध्ये रक्तातील साखर (Blood Shugar), छातीचा एक्स-रे, कोलेस्ट्रॉल, रक्तदाब (Blood Pressure), रक्त तपासणी (CBC Test), स्तन कॅन्सर (Memograph...

आ. समाधान आवतडे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन.

Image
 आ समाधान आवताडे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन. पंढरपूर. प्रतिनिधी- पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे विकासरत्न आमदार समाधान आवताडे यांच्या ४७ व्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघांमध्ये विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली आहे. सदर कार्यक्रमांमध्ये मंगळवार, दिनांक २१ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी ०९ ते सायं.५ पर्यंत आमदार जनसंपर्क कार्यालय मंगळवेढा येथे रक्तदान शिबीर संपन्न होणार आहे. त्याचबरोबर २१ नोव्हेंबर पासून प्रत्येक गावोगावी पशुसंवर्धन विभाग व खाजगी पशुचिकित्सक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत परशु आरोग्य तपासणी व औषधोपचार हे पशु शिबीर संपन्न होणार आहे. या शिबीरामध्ये लाळ-खुरकत लस, मिनरल मिक्सर, जनता गोचीड नाशिक औषधे या आजारांवर मोफत उपचार उपलब्ध होणार आहेत. शनिवार दिनांक २५ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी ०९ ते सायं.५ पर्यंत मोफत नेत्र तपासणी शिबिर अंतर्गत मोतीबिंदू तपासणी शस्त्रक्रिया व गरजूंना चष्मे वाटप होणार आहे. या शिबीरामध्ये डॉ.गणेश इंदुरकर, डॉ.निखिल तोष्णीवाल, डॉ.मनोज भायगुडे, डॉ.दौला ठ...

दूध दराबाबत दूध दर समितीने तात्काळ निर्णय घ्यावा.आ. समाधान आवताडे.

Image
 दूध दर समितीने पडलेल्या दूध दराबाबत तात्काळ निर्णय घ्यावा-आ समाधान आवताडे पंढरपूर(प्रतिनिधी ) पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघामध्ये दुग्ध व्यवसाय हा महत्वपूर्ण उपजीविकेचा व्यवसाय आहे. दोन महिन्यांपूर्वी ३.५/८.५ गुणवत्तेला ३९ ते ४० रुपये दुधाचा दर मिळत होता मात्र सध्या तो दर कमी होऊन २५ ते २८ रुपयापर्यंत खाली आला आहे. त्यामुळे दूध व्यवसाय अडचणीत आला असून उत्पादन खर्चही निघणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे तरी शासनाने ठरवून दिलेला किमान ३४रुपये इतका दर दूध उत्पादकांना देण्यात यावा अशी मागणी आमदार समाधान आवताडे यांनी महसूल पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांचे कडे केली आहे. मंत्री ना.विखे पाटील यांना दिलेल्या पत्रामध्ये आवताडे यांनी म्हटले आहे की, सध्या पावसाने हुलकावणी दिल्यामुळे पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात दुष्काळी परिस्थिती आहे. शेतीकडून कोणतेही उत्पन्न शेतकऱ्यांना मिळाले नाही त्यामुळे उपजीविकेसाठी ते दुग्ध व्यवसायाकडे वळले आहेत मात्र चाऱ्याचे वाढलेले दर पशुखाद्याचे वाढलेले दर पाहता प्रति लिटर उत्पादन खर्च ३५ रुपयापर्यंत जात आहे आ...

सिद्धहस्त लेखिका, प्रवचनकार श्रीमती मानसीताई केसकर यांचे निधन.

Image
  सिध्दहस्त लेखिका,प्रवचनकार श्रीमती मानसीताई केसकर यांचे निधन           पंढरपूर दि. १३ -(प्रतिनिधी )सिद्धहस्त लेखिका,  पंढरपुरातील ज्येष्ठ महिला विचारवंत, प्रवचनकार, व्याख्यात्या, महिला पत्रकार, ज्येष्ठ मुद्रिका,  श्रीमती मानसी मार्तंड केसकर यांचे आज सकाळी दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले. मानसी केसकर यांनी अनेक वर्षे पंढरी प्रसाद हे साप्ताहिक चालविले. एकुलता एक सुपुत्र मंदार यास उत्तम संस्कार करून सर्व व्यवहारात पारंगत केले. सा. गोफण व केसकर कुटुंबियांच्या अतूट नाते होते.       त्यांची अंत्ययात्रा शांकुतल नगर इसबावी येथील राहते घरापासून दुपारी १ वाजता निघेल. योगीराज ऑफसेटचे श्री. मंदार केसकर यांच्या त्या मातोश्री होत. कैलासवासी प्रकाश दादा उत्पात, किशोर उत्पात यांचे  बहीण भावाचे ऋणानुबंध अनेक वर्षांचे होते.            . मानसीताईंचा अध्यात्माचा गाढा अभ्यास होता. श्रीज्ञानेश्वर मंदिरात होणाऱ्या हरिनाम सप्ताह त्या नेहमीच सहभागी असत.  त्यांनी गेली अनेक वर्षे नारी तू नारायणी या सदरातून अनेक अपरिचित ...

पंढरपूर - मंगळवेढा तालुक्यातील महसुली मंडळांचा दुष्काळी यादीत समावेश. आ. समाधान आवताडे.

Image
 पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यातील महसूली मंडळांचा दुष्काळी यादीमध्ये समावेश- आ आवताडे पंढरपूर (प्रतिनिधी-) यावर्षी पावसाने ओढ दिल्याने राज्याच्या विविध भागामध्ये दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीमध्ये पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यातील विविध महसूली मंडळांना दुष्काळी तालुक्यांच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आले असल्याची माहिती आमदार समाधान आवताडे यांनी दिली आहे. नव्याने यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या महसुली मंडळांचा दुष्काळजन्य तालुके म्हणून घोषित होण्यासाठी आमदार आवताडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार, राज्याचे मंत्री तथा पालकमंत्री ना.चंद्रकांत पाटील व मदत आणि पुनवर्सन मंत्री ना. अनिल पाटील यांच्याकडे वेळोवेळी पत्र व्यवहार व प्रत्यक्ष पाठपुरावा सुरू ठेवला होता. नैसर्गिक वक्रदृष्टीने दुष्काळी तालुका अशी परंपरागत ओळख असणाऱ्या मंगळवेढा तालुक्यामध्ये या दुष्काळाची खूप मोठी दाहकता निर्माण झाली होती. परंतु आमदार आवताडे यांनी या परिस्थितीवर मात करण्यासाठी शासन दरबारी ४ ऑक्टोबर २०२३ रोजी राज्याचे मुख्यमंत्...

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजने अंतर्गत विविध विकासकामांसाठी ५ कोटी निधी मंजूर.- आ. समाधान आवताडे.

Image
 भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत विविध विकास कामांसाठी ५ कोटी निधी मंजूर-आ. आवताडे प्रतिनिधी- भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघांमध्ये सन २०२३-२४ या वर्षातील विविध विकास कामांसाठी राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार,  महसूलमंत्री ना. राधाकृष्ण विखे-पाटील व पालकमंत्री ना.चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमातून ५ कोटी निधी मंजूर झाल्याची माहिती मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी दिली आहे. सदर निधीतून मतदारसंघाच्या पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील विविध गावांच्या दलित वस्तीमध्ये अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या विकासासाठी व्यायामशाळा बांधणे, अभ्यासिका उभारणे, समाज मंदिर बांधणे व दुरुस्ती करणे, संविधान भवन बांधणे, दलित वस्ती अंतर्गत रस्ते सुधारणा व कॉंक्रिटीकरण करणे आदी विकास कामांचा समावेश असल्याची माहिती आ. आवताडे यांनी दिली आहे. पंढरपूर तालुक्यातील निधी मंजूर गावांची नावे व निधी - उंबरगाव येथील दलित वस्ती नंदू आहेरकर घर ते चिंताम...

सुधारणा विकासकामांसाठी दोन कोटी ६० लाख रुपये निधी मंजूर. आ. समाधान आवताडे.

Image
 मतदारसंघातील विविध रस्ते व पूल सुधारणा विकास कामांसाठी २ कोटी ६० लाख निधी मंजूर- आ आवताडे. पंढरपूर  प्रतिनिधी - सन २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी लेखाशीर्ष ३०५४-२४१९ रस्ते व पूल परिरक्षण कार्यक्रमांतर्गत गट-ब व गट-क मधील सुधारणा विकास कामांसाठी पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा  मतदारसंघातील विविध गावांना रस्ते व पूल सुधारणा विकासासाठी महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागाकडून २ कोटी ६० लाख निधी मंजूर झाल्याची माहिती मतदार संघाचे आमदार समाधान आवताडे यांनी दिली आहे. मतदारसंघाच्या अंतर्गत विविध गावांना जोडणाऱ्या विविध रस्त्यांच्या सुधारणा कामांसाठी व आवश्यक ठिकाणी पूल उभारण्यासाठी हा निधी मंजूर झाला आहे. सदर विकास कामांसाठी निधीच्या रूपामध्ये तरतूद होण्यासाठी आमदार अवताडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस, ना.अजितदादा पवार, ग्रामविकास मंत्री ना. गिरीष महाजन व पालकमंत्री ना.चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमातून पाठपुरावा सुरू ठेवला होता. आ.आवताडे यांच्या या मागणीची दखल घेऊन संबंधित विभागाकडून हा निधी नियोजित विकास कामांसाठी वर्ग करण्यात आला आहे....

मंगळवेढा तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीवर आ. आवताडे गटाचे वर्चस्व.

Image
 पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आ. समाधान आवताडे यांचे मंगळवेढा तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीवर एकहाती वर्चस्व पंढरपूर  (प्रतिनिधी) नुकत्याच संपन्न झालेल्या मंगळवेढा तालुक्यातील एकूण २७ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणूकांमध्ये पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे आमदार समाधान आवताडे यांच्या विचारांनी २७ पैकी तब्बल १३ ग्रामपंचायतींवर आपले एकहाती वर्चस्व राखत विजयाचा झेंडा फडकवला आहे. या टप्प्यात झालेल्या या निवडणुकीमध्ये आ आवताडे यांच्या नेतृत्वाखाली जुनोनी, देगाव, अकोले, बठाण उचेठाण, महमदाबाद हु, जंगलगी , मुंढेवाडी, लमाणतांडा, लक्ष्मीदहिवडी, नंदूर, हिवरगांव, निंबोणी या स्थानिक स्वराज्य संस्थांवर आ आवताडे यांच्या राजकीय विचारांच्या शिलेदारांनी एकहाती विजयाची कमान उभी केली आहे. तर उर्वरित खडकी, शेलेवाडी, भाळवणी, खुपसंगी, रड्डे, जालिहाळ, ब्रह्मपुरी या ७ ग्रामपंचायतवर आ आवताडे यांच्या गटातील उमेदवारांनी स्थानिक पातळीवर आघाड्या करुन सदस्य पदावर आपली विजयी बाजी मारली आहे. सर्व विजयी नूतन पदाधिकाऱ्यांचा आमदार जनसंपर्क कार्यालय मंगळवे...

पंढरीत जागतिक मराठी रंगभूमी दीन साजरा.

Image
 पंढरपूरकरमध्ये   जागतिक मराठी रंगभूमी दिन  साजरा. प्रतिनिधी. पंढरपूर -पंढरपूर कलावंत आणि पंढरपूर नाट्य परिषद शाखा यांच्या वतीने अतिशय उत्साहात आणि आनंदात रविवार दि ५ रोजी संपन्न झाला. विवेक प्राथमिक विद्यालयाच्या पटांगणावर संपन्न झालेल्या या रंगारंग कार्यक्रमाला पंढरपूरातील कलावंतांनी बहारदार सादरीकरण करून आणि  रसिकांनी तुफान दाद देऊन रंगत आणली.  राष्ट्रीय भारूडकार  चंदाताई तिवाडी , जेष्ठ रंगकर्मी विनय बडवे , नाट्य परिषद पंढरपूर चे अध्यक्ष डाॅ. मंदार सोनवणे , अ. भा. नाट्य परिषद नियामक सदस्य दिलीप कोरके , लावणीकार  मनोहर उर्फ छबूराव ऊत्पात , विनोद शेंडगे , राजूभाऊ उराडे यांच्यासह पंढरपूरातील जेष्ठ.. नवोदित रंगकर्मीची या प्रसंगी उपस्थिती होती.  तात्या देवकते , दत्तात्रय जगताप, डॉ .प्राजक्ता बेणारे , रविंद्र शेवडे , अल्फिया मुलाणी , सिमा माने आदींनी गीत गायन करून वातावरण सुरेल बनवले तर विनय महाराज बडवे , गणेश गोडबोले , श्याम सावजी , सौ. पद्मा सावजी , निर्मला भिंगे आदींनी अभिनय सादरीकरण केले. छबूराव उत्पात यांनी लावणी गायन करून तर चंदाताई तिवाडी...

शिवरंजनी कलागौरव पुरस्कार पंढरपूर येथील विख्यात गायक विनोद शेंडगे यांना प्रदान.

Image
 शिवरंजनी कलागौरव पुरस्कार सोहळा येत्या सोमवारी. *शिवरंजनीचा हा २६ वा वर्धापन दिन* ज्येष्ठ गायकअजित कडकडे यांची उपस्थिती..!* विनोद शेंडगे व बालगंधर्वभक्त एस एम पाटील पुरस्काराचे मानकरी. पंढरपूर (प्रतिनिधी) सोलापुर  येथील प्रख्यात शिवरंजनी वाद्यवृंदाचा दरवर्षी साजरा होणारा “कलागौरव पुरस्कार” सोहळा येत्या सोमवारी म्हणजे दिनांक ६ नोव्हेंबर रोजी शिवछत्रपती रंगभवन येथे आयोजित केला असून ज्येष्ठ गायक पंडित अजित कडकडे हे पुरस्कार सोहळ्याचे प्रमुख पाहुणे आहेत, अशी माहिती शिवरंजनीचे निर्माता समीर रणदिवे आणि दिग्दर्शक उन्मेष शहाणे यांनी दिली. सोमवार दिनांक ६ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ६.३० वाजता आयोजित शिवरंजनी पुरस्कार सोहळ्याविषयी अधिक माहिती देताना रणदिवे - जैन पुढे म्हणाले की, “या पुरस्कार सोहळ्यात दरवर्षी गायक वा वादक कलाकाराला “शिवरंजनी कलागौरव पुरस्कार” देऊन सन्मानित केले जाते. यावर्षी या पुरस्कारासाठी पंढरपूर येथील संगीतकार व गायक विनोद शेंडगे यांना जाहीर झाला आहे. याबरोबरच संगीत सेवेमध्ये स्वतःला वाहून घेतलेल्या व्यक्तीला *“शिवरंजनी संगीत सेवा सन्मान पुरस्कार”*  देऊन गौरविले...

आवताडे शुगरकडून ऊसदराचा पहिला हप्ता,२५५१ रू. कामगारांना ८.३३ टक्के बोनस जाहीर.

Image
 *आवताडे शुगर कडून ऊस दराचा पहिला हप्ता २५५१ रुपये, कामगारांना ८.३३ % बोनस देणार- चेअरमन संजय आवताडे* _*पहिल्या ११ साखर पोत्यांचे पुजन संपन्न*_ पंढरपूर. (प्रतिनिधी)- तालुक्यात सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या नंदुरच्या आवताडे शुगर अँण्ड डिस्टीलरीज प्रायव्हेट लिमिटेड या साखर कारखान्याने उसाचा दर जाहीर केला असून पहिला हप्ता २५५१ रुपये देणार असल्याचे कारखान्याचे चेअरमन संजय आवताडे यांनी जाहीर केले आहे. तर कामगारांना ८.३३% बोनस देणार असल्याचेही यावेळी चेअरमन संजय आवताडे यांनी सांगितले. शुक्रवारी सकाळी कारखान्यावर चेअरमन संजय आवताडे यांच्या उपस्थितीत व कारखान्याचे टेक्निकल विभागाचे व्यवस्थापक सुहास शिनगारे व त्यांच्या पत्नी गौरी शिनगारे यांचे शुभहस्ते होमहवन व सत्यनारायण महापूजा करून डिस्टिलरी विभागाचा द्वितीय बॉयलर अग्नी प्रदीपन करण्यात आला. यावेळी मंगळवेढा मार्केट कमिटीचे माजी सभापती मा. सोमनाथ आवताडे, मुख्य कार्यकारी अधिकारी कुर्मदास चटके, कार्यकारी संचालक मोहन पिसे, डिस्टिलरी मॅनेजर संभाजी फाळके, विजय माने, पंप्पु काकेकर, शाम पवार, चंदू गोडसे, गोपाळ पवार,  श्रीकांत पवार, मोहन पवा...

रब्बी पिकांसाठी उद्यापासून पाणी सोडण्यात येणार, अभिजीत पाटील यांच्या मागणीला यश.

Image
 शेतकरी बांधवांसाठी दिलासादायक.. रब्बी पिकांसाठी उद्यापासून पाणी उपलब्ध होणार.. पंढरपूर (प्रतिनिधी) सन २०२३-२०२४ मधील उपलब्ध पाण्याचे आज दुपारी कालवा सल्लागार समितीची पालकमंत्री                   ना.श्री. चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाइन व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारा रब्बी पिकांसाठी उजनी कालवा पाणी नियोजन संदर्भात बैठक संपन्न झाली. शेतकरी बांधवांच्या पिकांची परिस्थिती लक्षात घेऊन तत्काळ पाणी सोडण्याची विनंती श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा. श्री. अभिजीत (आबा) पाटील यांनी या बैठकीत केली. तसेच कालवा वरील सीआर भरुन द्यावे, तसेच पाणी सोडल्यावर वीज खंडित करू नये, अशा महत्त्वपूर्ण सुचना मांडल्या.   परिणामतः उद्या सकाळपासून उजनी उजवा व डावा कालवा तसेच बोगद्यातून पाणी सोडण्याचा निर्णय झाला आहे. शेतकरी बांधवांसाठी हा निर्णय निश्चितच लाभदायक ठरेल. यावेळी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी, अधीक्षक अभियंता, सोलापूर जिल्ह्याचे सर्व आमदार, विविध पदाधिकारी व इतर विभागातील प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते....

रब्बी पिकांसाठी उद्यापासून पाणी सोडण्यात येणार, अभिजित पाटील यांच्या मागणीला यश.

Image
 शेतकरी बांधवांसाठी दिलासादायक.. रब्बी पिकांसाठी उद्यापासून पाणी उपलब्ध होणार.. पंढरपूर (प्रतिनिधी) सन २०२४२०२४ मधील उपलब्ध पाण्याचे आज दुपारी कालवा सल्लागार समितीची पालकमंत्री                   ना.श्री. चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाइन व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारा रब्बी पिकांसाठी उजनी कालवा पाणी नियोजन संदर्भात बैठक संपन्न झाली. शेतकरी बांधवांच्या पिकांची परिस्थिती लक्षात घेऊन तत्काळ पाणी सोडण्याची विनंती श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा. श्री. अभिजीत (आबा) पाटील यांनी या बैठकीत केली. तसेच कालवा वरील सीआर भरुन द्यावे, तसेच पाणी सोडल्यावर वीज खंडित करू नये, अशा महत्त्वपूर्ण सुचना मांडल्या.   परिणामतः उद्या सकाळपासून उजनी उजवा व डावा कालवा तसेच बोगद्यातून पाणी सोडण्याचा निर्णय झाला आहे. शेतकरी बांधवांसाठी हा निर्णय निश्चितच लाभदायक ठरेल. यावेळी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी, अधीक्षक अभियंता, सोलापूर जिल्ह्याचे सर्व आमदार, विविध पदाधिकारी व इतर विभागातील प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. ...

पंढरपूर तालुक्यातील ४० हजार ६९२ लोकांना मिळणार यंदाच्या दिवाळीत आनंदाचा शिधा.

Image
 तालुक्यातील ४० हजार ६९२ जणांना मिळणार यंदाच्या दिवाळीत 'आनंदाचा शिधा ' पंढरपूर-( प्रतिनिधी):- गतवर्षीप्रमाणे यंदा देखील तालुक्यातील पात्र शिधापत्रिकाधारकांना शासनाच्या वतीने दिवाळीत ‘आनंदाचा शिधा’ दिला जाणार आहे. यामध्ये रवा, साखर, तेल, चणाडाळ, मैदा व पोहा या सहा वस्तूंचा समावेश असून, तालुक्यातील ४० हजार ६९२इतक्या पात्र कार्डधारकांना ‘आनंदाचा शिधा’ मिळणार असल्याची माहिती तहसिलदार सुशील बेल्हेकर यांनी दिली.           गतवर्षी ‘आनंदाचा शिधा’ या संचात रवा, चनाडाळ, साखर आणि खाद्यतेल असे 4 जिन्नस होते. मात्र आता यामध्ये दोन जिन्नसांची म्हणजेच मैदा आणि पोहा यांची भर पडली आहे. अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब योजनेद्वारे शिधापत्रिकाधारकांना दिवाळीनिमित्त एक किलो साखर, एक लिटर तेल, प्रत्येकी अर्धा किलो रवा, चणाडाळ, मैदा व पोहा असे सहा शिधा  जिन्नस समाविष्ट  असलेला ‘आनंदाचा शिधा’ हा प्रतिसंच १००रुपये दरात ई- पॉस प्रणालीद्वारे वितरित करण्यात येणार आहे. हा  शिधा तालुक्यातील ४० हजार ६९२इतक्या पात्र कार्डधारकांना सवलतीच्या दरात दिपावलीसणा अगोदर वाटप...

मराठा आरक्षण मिळावे यासाठी आ. समाधान दादाआवताडे यांची विशेष अधिवेशन घेण्यासाठी बैठक.

Image
 मराठा आरक्षण मिळावे यासाठी विशेष अधिवेशन घेण्यासाठी आ. समाधान दादा आवताडे   बैठक. पंढरपूर (प्रतिनिधी) मराठा समाजास आरक्षण मिळावे यासाठी श्री. मनोज जरांगे पाटील यांनी २५ ऑक्टोबरपासुन पुन्हा एकदा बेमुदत उपोषण सूरु केले आहे.  राज्यात ठिकठिकाणी आंदोलने चालू असुन त्याची धग गावखेड्यासह शहरामध्ये दिसत आहे. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत अन्नाचा एक कणही खाणार नाही व वैद्यकीय उपचारही घेणार नाही अशी कठोर भुमिका श्री. जरांगे पाटील यांनी घेतली आहे. त्यामुळे समाजात असंतोषाची भावना तीव्र झाली आहे, कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असुन मराठा तरुण आत्महत्येसारखे टोकाची पावले उचलताना दिसत आहेत.  आरक्षण कसे देता येईल याबाबत ठोस भुमिका व न्याय देण्याकरिता विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलवणे आवश्यक असुन समाजाला सरसकट आरक्षण देण्याबाबत तात्काळ विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलवावे अशी मागणी आमदार दादाश्री यांनी मुख्यमंत्री महोदयांकडे या आधी केली होती. आज आमदार श्री समाधान दादा आवताडे साहेब यांनी विधानसभेतील सहकारी नाशिक पुर्व चे आमदार श्री.राहुल ढिकले व नायगाव चे आम...