भारत विकास परिषदेचा दायित्व आणि पदग्रहण समारंभ संपन्न.


 भारत विकास परिषदेचा

दायित्व व पदग्रहण समारंभ संपन्न.

प्रतिनिधी पंढरपूर _पंढरपूर येथे 

भारत विकास परिषद

शाखा पंढरपूर पश्चिम महाराष्ट्र

दायित्व व पदग्रहण कार्यक्रम येथील हॉटेल राधेश के बी पी कॉलेज चौक येथे आनंदी व उत्साही वातावरणात संपन्न झाली.

बुधवार 

दि. १० जून रोजी सायंकाळी साडे सहा वाजता एकूण सभासद 

दायित्व ग्रहण सोहळा झाला, यावेळी व्यासपीठावर 

प्रमुख अतिथी

मा. श्री. विनय खटावकर विश्वस्त, दिव्यांग केंद्र, पुणे यांच्या हस्ते  प्रमुख पाहुणे

सौ. सुजाता खटावकर

को-ऑर्डिनेटर, भाविप पॅथॉलॉजी लॅब, पुणे, भारत विकास परिषदेचे संस्थापक अध्यक्ष डॉ सुरेंद्र काणे,यांच्या प्रमुख उपस्थितीत 

कार्यक्रमाचे अध्यक्ष

मा. अॅड. मिलिंद कुलकर्णी

व्हा. चेअरमन, सोलापूर जनता सहकारी बैंक यांच्या अध्यक्षतेखाली साजरा झाला. कार्यक्रमाची सुरुवात सौ माधुरी जोशी यांच्या वंदे मातरम ने झाली.

सौ. स्मिता कोंर्टीकर यांची नूतन अध्यक्ष  म्हणून पुन्हा दुसऱ्या वर्षी निवड करण्यात आली. 

श्री. महावीर गांधी नूतन उपाध्यक्ष, सचिव  श्री मिलिंद वाघ, उपसचिव श्री मंदार केसकर, खजिनदार श्री सुनील परळीकर, सह खजिनदार श्री जयंत आयाचित सर, श्री. राजेंद्र केसकर नूतन संघटक

डॉ. सौ. वर्षा काणे नूतन महिला संयटक. श्री. विवेक परदेशी, श्री. प्रमोद पाठक श्री मनोज कुलकर्णी पर्यावरण विभाग प्रमुख, 

सौ. रेखा टाक, सौ. संध्या साखी 

सौ. रुपाली कुलकर्णी गुरुनंदन कार्यक्रम प्रमुख

श्री. अमित शिरगावकर, श्री. आर. डी. देशपांडे

डॉ. मुणाल गांधी, भारत को जानो स्पर्धा प्रमुख

,डॉ. अनिल पवार, श्री. अजित कुलकर्णी सौ. प्रिती वाच नूतन सेवाप्रमुख

सौ. माधुरी जोशी, सौ. स्वानंदी काणे सौ. श्रेया शिरगांवकर समुहगान स्पर्धा प्रमुख  अशी निवड करण्यात आली यावेळी नूतन १० सभासद सहभागी झाले.पुणे येथील विनय खटावकर यांनी मार्गदर्शन करत असताना समाजसेवा, राष्ट्र सेवा हे आपले प्रमुख उद्दिष्ट असले पाहिजे तसेच पर्यावरण आणि निसर्गाचा समतोल राखणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. भारत विकास परिषदेच्या सहा सूत्रांची माहिती देऊन या वर्षात विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले तसेच नूतन सभासदांना शुभेच्छा दिल्या, माजी सचिव मंदार केसकर यांनी मागील वर्षी केलेल्या कार्याचा आढावा घेतला. यावेळी भारत विकास परिषदेचे मुकुंद कर्वे, विवेक परदेशी,अमित शिरगावकर, क्रेडाई चे अध्यक्ष आशिष शहा, आर डी देशपांडे, सतीश कोर्टीकर , सचिन पंढरपूरकर, चैतन्य उत्पात, डॉ अनिल पवार, दत्तात्रय तरळगट्टी , अझीझ भायाणी , संजय रत्नपारखी, मनोज कुलकर्णी सर, डॉ वर्षा काणे, सौ मानसी कर्वे, सौ मैत्रेयी केसकर, सौ मुग्धा रत्नपारखी, सौ सीमा कुलकर्णी, सौ वर्षा उत्पात, सौ स्वानंदी काणे, सौ भाग्यश्री लिहिणे , सौ आयाचित  उपस्थित होते. सूत्रसंचालन - सौ रुपाली कुलकर्णी यांनी केले.

संपादक.

चैतन्य उत्पात.

Comments

Popular posts from this blog

पंढरीत भर वस्तीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या बिल्डींगवर धाड.

कॉरिडॉर च्या पैशावरून वाद, काका काकू वर पुतण्याने केला चाकूने जीवघेणा हल्ला.

ज्ञानप्रसाद अकॅडमी चे व्हि डी परिचारक सर पुणे येथील डी वाय पाटील विद्यापीठाकडून आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.