पंढरपूर येथे सखी मेळाव्याचे आयोजन.
पंढरपूर मध्ये भव्य सखी मेळाव्याचे आयोजन .
पंढरपूर (प्रतिनिधी)_
ज्योतिर्मय निसर्गोपचार व योगासन केंद्राच्या माध्यमातूनशनिवार दी.१० रोजी योग भवानच्या प्रांगणामध्ये सखी मिळावेच आयोजन करण्यात आले
या मेळाव्याचे उद्घाटन पंढरपूरच्या नूतन नगराध्यक्ष डॉ सौ प्रणिता भगीरथ भालके
यांच्या हस्ते उद्घाटन पार पडले
या कार्यक्रमाला, नूतन नगरसेविका, संध्या मालोजी शेंबडे
तसेच नूतन नगरसेवक श्री अमोल डोके यांच्या सुविद्य पत्नी जयश्री अमोल डोके ,तसेच भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्ष डॉ प्राजक्ता बेणारे
ज्योतिर्लिंग निसर्ग उपचार केंद्राच्या अध्यक्षा व भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा शहर अध्यक्ष डॉ ज्योती अविनाश शेटे
हे सर्वजण उपस्थित होते या सखी मेळाव्याचं आयोजन ज्योतिर्मय निसर्गोपचार केंद्राच्या प्रमुख डॉ ज्योती शेटे, व त्यांच्या नियोजन मंडळांनी आयोजन केले होते .
यावेळी योग भवनाच्या प्रांगणात खाद्यपदार्थांचे स्टॉल त्याचबरोबर विविध वस्तू सौंदर्यप्रसाधने पर्स त्याचबरोबर शोच्या वस्तू कपड्यांचे स्टॉल लावलेले होते आणि ह्यासाठी नागरिकांचा भव्य प्रतिसाद दिसून आला.
संपादक.
चैतन्य उत्पात.

Comments
Post a Comment