पंढरपूर ब्राम्हण संघटनेच्या वतीने, समाजरत्न व ब्राह्मण उद्योजक पुरस्कार.


 BOND पंढरपूर ब्राह्मण संघटनेच्या वतीने "समाजरत्न व बॉण्ड उद्योजक पुरस्कार 


         पंढरपूर (प्रतिनिधी) - पंढरपूर अर्बन बँक सभागृह,  शाखा-खवा बाजार  येथे 

BOND पंढरपूर ब्राह्मण संघटनच्या वर्धापनदिनानिमित्त पुरस्कार वितरण सोहळा बॉण्डचे संस्थापक श्री. जितेंद्र कुलकर्णी सर व संस्थापिका सौ. उत्कर्षा कुलकर्णी मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवार दि. १५ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ४ते ७ या वेळेत

सम्पन्न होणार आहे.

          ब्राह्मण समाजाप्रती आपण करत असलेल्या कार्याची दखल घेऊन  BOND ब्राह्मण संघटन परिवाराच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त ब्राह्मण समाजाच्या उन्नतीसाठी "आपणास BOND समाजरत्न व बॉण्ड उद्योजक " पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. 


BOND समाजरत्न पुरस्कार 2025


प.पू श्री मदन महाराज हरिदास

मा.श्री . संदीपजी वांजपे

मा.श्री .धनंजयजी मांडके

मा.श्री .प्रशातजी चौधरी


         यांना प्रदान करण्यात येणार आहे. याचबरोबर बॉण्ड पंढरपूर संघटन साठी महत्वपूर्ण सहकार्य व पंढरपुरातील प्रथितयश उद्योजक -


श्री. आनंद तेंडुलकर,

श्री.नारायण बडवे,

श्री. प्रसाद खाडिलकर,

श्री. रमाकांत दुनाखे,

श्री. हृषीकेश उत्पात,

श्री. श्रीधर आंधळगावकर,

श्री. पांडुरंग हरिदास,

श्री. आदित्य जोशी,

श्री. रामकृष्ण बिडकर,

श्री. चिंतामणी दामोदरे.

          यांना बॉण्ड उद्योजक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. तरी सर्व समाज बांधवांनी या कार्यक्रमासाठी अवश्य उपस्थित रहावे असे आवाहन समस्त BOND परिवाराचे वतीने करण्यात येत आहे.


संपादक.

चैतन्य उत्पात.

Comments

Popular posts from this blog

पंढरीत भर वस्तीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या बिल्डींगवर धाड.

ज्ञानप्रसाद अकॅडमी चे व्हि डी परिचारक सर पुणे येथील डी वाय पाटील विद्यापीठाकडून आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.

कॉरिडॉर च्या पैशावरून वाद, काका काकू वर पुतण्याने केला चाकूने जीवघेणा हल्ला.