पंढरीत भा ज पा ने बस स्थानकावर साधला महिलांशी सुसंवाद.


 पंढरीत बसस्थानकावर भा ज पा पदाधिकाऱ्यांनी साधला महिलांशी सुसंवाद.

 पंढरपूर(प्रतिनिधी )_

पंढरपूर येथील भा ज पा 

पक्षाच्या वतीने पंढरपूर एसटी स्टँड या ठिकाणी जिल्हा कार्यकारणी व शहर कार्यकारणी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने महिलांशी अर्ध्या तिकीटा च्या योजने संदर्भात विचार विनिमय केला .

आणि त्यांच्याकडून महायुतीच्या कामाच्या संदर्भात समाधानी आहे का नाही हा विचार विनिमय केला त्यावेळी महिला ह्या अतिशय खुश आहेत अर्ध्या तिकिटामुळे अनेक महिलांना आज त्यांच्या इच्छित स्थळी वेगाने जाता येते असा आनंद त्यांनी व्यक्त केला आणि महायुती सरकारला निवडून देण्याचे आश्वासन दिले

या वेळी जिल्हाध्यक्ष डॉ प्राजक्ता गोपाळ बेणारे

शहराध्यक्ष ज्योती शेटे

भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा शहर उपाध्यक्ष सुवर्ण  कुरणावळ

भारतीय बचत पार्टी महिला मोर्चा शहर उपाध्यक्ष भाग्यश्री काकडे

जिल्हाचिटणीस अंजना जाधव यांनी प्रवाशांशी संवाद साधला.

संपादक.

चैतन्य उत्पात.

Comments

Popular posts from this blog

पंढरीत भर वस्तीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या बिल्डींगवर धाड.

ज्ञानप्रसाद अकॅडमी चे व्हि डी परिचारक सर पुणे येथील डी वाय पाटील विद्यापीठाकडून आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.

कॉरिडॉर च्या पैशावरून वाद, काका काकू वर पुतण्याने केला चाकूने जीवघेणा हल्ला.