वेदांताचे अभ्यासक बाळशास्त्री हरिदास यांचे निधन.


 वेदांताचे अभ्यासक बाळशास्त्री हरिदास यांचे निधन


पंढरपूर प्रतिनिधी- वेदांताचे अभ्यासक व संत साहित्याचे लेखक पांडुरंग गणेश तथा बाळशास्त्री हरिदास (वय-92) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, चार मुली, नातवंडे, परतवंडे असा परिवार आहे.

श्री विठ्ठलाचे सेवाधारी असणाऱ्या बाळशास्त्री हरिदास यांनी पन्नास वर्ष श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात कीर्तन तसेच देवाच्या नित्य उपचारामध्ये सेवा बजावली होती. येथील नगर वाचन मंदिर, आपटे उपलब्ध प्रशाला, याज्ञवल्यक आश्रम या संस्थेचे ते विश्वस्त होते. वैकुंठ स्मशानभूमी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.गोफण 

परिवाराचे ते हितचिंतक होते.

हरिदास परिवाराच्या दुःखात गोफण परिवार सहभागी आहे 

संपादक.

चैतन्य उत्पात.

Comments

Popular posts from this blog

पंढरीत भर वस्तीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या बिल्डींगवर धाड.

पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे येथे अपघात, टिपर धडकेत बापलेक जागीच ठार

ज्येष्ठ पत्रकार उदय निरगुडकर यांच्या मार्गदर्शनाने भारावून गेले ब्रिलियंटस अकॅडमी मधील विद्यार्थी.