पंढरपूर भा ज पा च्या वतीने खा. ओवेसीं यांच्या निषेधार्थ आंदोलन.
भा ज पा च्या वतीने असुद्दिन ओवेसी यांच्या निषेधार्थ आंदोलन,
प्रतिनिधी पंढरपूर -भारतीय जनता पार्टी पंढरपूर शहर च्या वतीने आज श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे हैदराबादचे एम आय एम पक्षाचे नवनिर्वाचित खासदार असुद्दीन ओवेसी यांनी काल शपथ घेताना जय पिलिस्थिन चा नारा दिला त्याच्या निषेध करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी ओविसी मुर्दाबाद चे नारे दिले व त्यांची खासदारकी रद्द करावी अशी मागणी केली.
प्रथमता हिंदवी स्वराज्य संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले तसेच छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून वंदन करण्यात आले.
यावेळेस माजी शहराध्यक्ष शिरीष कटेकर धीरज म्हमाने (शहर संघटक भाजपा)संदीप माने (जिल्हा उपाध्यक्ष भाजपा) बादलसिंह ठाकुर (जिल्हा चिटणीस भाजपा) पिराजी धोत्रे(जिल्हा उपाध्यक्ष भाजपा)
कुमार बंदपट्टे(कामगार आघाडी शहराध्यक्ष)
नितीन धोत्रे (पंचायतराज शहराध्यक्ष) दत्तात्रय शिंदे(पंचायत राज जिल्हा उपाध्यक्ष) नितीनजी करंडे (जिल्हा सचिव भाजपा) प्राजक्ता बेणारे(जिल्हाध्यक्ष महिला आघाडी)
ज्योती जोशी (जिल्हा उपाध्यक्ष भाजपा), अनुप देवधर(जिल्हा उपाध्यक्ष युवा मोर्चा)आदेश कांबळे ,(युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष)विकी इंगोले (जिल्हा सचिव अनु.मोर्चा),ऋषिकेश म्हमाने,आदित्य माने, आशुतोष म्हमाने राजेश सुरवसे, नागेश लिगाडे, आदित्य माने, अक्षय माने, अक्षय कारंडे, अक्षय बंदपट्टे, अण्णासाहेब पडवळकर,वैभव लिगाडे
तसेच भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते
संपादक.
चैतन्य उत्पात.


Comments
Post a Comment