पंढरपूर येथे घोड्यावरून लाडू वाटत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी चे स्वागत.
पंढरीत घोड्यावरून बुंदीचे लाडू वाटत साजरा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शपथविधी.
प्रतिनीधी पंढरपूर -
भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा जिल्हा कार्यकारणी त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा शहर कार्यकारणी सर्व शहराचे पदाधिकारी युवा मोर्चा यांच्या वतीने नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान होत असल्याने येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात घोड्यावरून बुंदीचे लाडू वाटत जल्लोष कऱण्यात आला. त्यांच्या शपथविधीच्या निमित्ताने जल्लोष करून एकमेकाला बुंदीचा लाडू भरून आनंद व्यक्त केला.
यावेळी पंढरीचे ज्येष्ठ पत्रकार .विलास उत्पात
तसेच भा ज् पा महीला मोर्चा आघाडी जिल्हाध्यक्षा
डॉ.प्राजक्ता बेणारे, महीला आघाडी शहरध्यक्षा
डॉ.जोती शेटे
सौ.सुजाता वगरे
जिल्हा उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा,
सौ.सुप्रिया काकडे
जिल्हा सरचिटणीस त्याचबरोबर जिल्हा सोशल मीडिया प्रमुख महिला मोर्चा,
सौ.शिल्पा म्हमाने
शहर उपाध्यक्ष महिला मोर्चा
सौ.मेघा मोळक,
संघटन सरचिटणीस पंढरपूर शहर,
सौ.सुवर्णा कुरणावळ
उपाध्यक्ष पंढरपूर शहर,
सौ.संगीता कुरणावळ
सरचिटणीस पंढरपूर शहर भारतीय जनता पार्टी.
जिल्हा संयोजक
बादल सिंह ठाकुर,
शहर संघटक,धीरज म्हमाने
जिल्हा उपाध्यक्ष संदीप माने
.संजय घोडके
पिराजी अण्णा धोत्रे
जिल्हा उपाध्यक्ष,
कौस्तुभ देशपांडे युवा मोर्चा,
आदेश कांबळे युवा मोर्चा,
विकी इंगोले
जिल्हा चिटणीस
अनुसूचित जाती जमाती सेल,
श्रीनाथ संगीतराव,
अक्षय नेहतराव,
अक्षय कारंडे,राजू सुरवसे, नागेश लिगाडे,
आदित्य भोसले,दीपक धोत्रे, अक्षय माने,
सुनील अधटराव,
आदित्य माने व इतर उपस्थित होते.
संपादक.
चैतन्य उत्पात.

Comments
Post a Comment