पांडुरंग बजाज चेतक शोरुम मध्ये नवीन मॉडेल्स चे उत्साहात स्वागत.


 पांडुरंग बजाज चेतक शोरुम मध्ये नवीन  मॉडेल्स चे उत्साहात स्वागत.


पंढरपुर :(प्रतिनीधी )पंढरपूर येथील पांडूरंग बजाज चेतक शोरुम  इसबावी मध्ये 

   चेतक या इलेक्ट्रीक व्हेइकल  एक्सक्ल्युसिव्ह एक्सपेरीएन्स सेंटर येथे दोन नवीन चेतक मॉडेल्स चे उत्साहात लॉन्चिंग   पंढरपूर येथील सुप्रसिद्धध बांधकाम व्यावसायिक  मुकुंद कर्वे यांचे शुभहस्ते कऱण्यात आले.

भारतातील नामांकित दुचाकी कंपनी बजाज ऑटो लीमीटेड पुणे यांनी चेतक या पहिल्या ई लेक्ट्रीक स्कूटरची निर्मिती  व विक्री जानेवारी २०२० पासून सुरु केली व आता गेल्या ५ व्या वर्षामध्ये लाखो  संतुष्ट ग्राहक भारतातील सर्व राज्यात आहेत. ग्राहकांची मागणी लक्षात घेला बजाज ऑटो ने २०२५ वर्षाच्या सुरवातीला ३५०१ व ३५०२ही नवीन सीरीज उपलब्ध करून दिली असुन त्यामध्ये पूर्वीपेक्षा जास्त १५३ किमी रेंज (Jdc) लेबोरेटरी टेस्टेड आहे. तसेच सीटखालील स्टोरेज एरिया व फुटबोर्ड एरिया वाढवलेला आहे. त्याचप्रमाणे स्पिडोमीटर चौकोनी आकाराचा असुन त्यामध्ये स्मार्ट मोबाईल प्रमाणे टचस्क्रीन सुविधा उपलब्ध आहे, ज्यामुळे ग्राहकांना मोबाईल फोन प्रमाणे नेविगेटर, संगीत ऐकणे, कॉल ला उत्तर देणे या व अजुन नवीन आदर्शवत फीचर्स चा वापर करता येईल. ३५०२ या मॉ डलमध्ये मेकॅनिक की तर ३५०१ मॉडेल ला लॉक की आहे.  दोन्ही मॉडेल साठी अनुक्रमे  ३ वर्ष व ५ वर्ष वारंटी किंवा ७१,००० किमी पर्यंत उपलब्ध आहे. तसेच रोड साईड असिस्टंट सुविधा पहिल्या वर्षासाठी मोफत आहे.

शासनाकडुन मार्च २०२५ पर्यंत २०००० रू पर्यंत सबसिडी मिळणार आहे. याचा ग्राहकांनी लाभ घ्यावा .

मागील वर्षभरात पंढरपुर येथील पांडूरंग बजाज चेतक शोरुम मधुन ८५० वाहनांची विक्री आल्याची माहिती सेल्स मॅनेजर 

रणजीत कासार ,स्टोअर 

 मॅनेजर वर्षा भावलेकर,  कासार यांनी दिली.

यावेळी पांडूरंग बजाज चे संचालक राहुल उत्पात, यशोवर्धन उत्पात,सौ राधिका उत्पात,सौ अपूर्वा उत्पात,कर्वे तसेच सर्व स्टाफ उपस्थित होता.

बजाज चेतक इलेक्ट्रिक स्कूटर संदर्भात आधिक 

माहितीसाठी ८६०००२४८०४ व ८६०००२४८०७ या मोबाईल फोनवर संपर्क साधावा.

संपादक.

चैतन्य उत्पात.

Comments

Popular posts from this blog

पंढरीत भर वस्तीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या बिल्डींगवर धाड.

ज्ञानप्रसाद अकॅडमी चे व्हि डी परिचारक सर पुणे येथील डी वाय पाटील विद्यापीठाकडून आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.

कॉरिडॉर च्या पैशावरून वाद, काका काकू वर पुतण्याने केला चाकूने जीवघेणा हल्ला.