मंदिर समिति कर्मचारी कुलकर्णी यांचा हृदयविकाराने मृत्यू.
मंदिर समितीचे कर्मचारी चैतन्य कुलकर्णी यांचे दुःखद निधन
प्रतिनिधि पंढरपूर
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर मध्ये आस्थापना व लेखा विभागात कार्यरत असलेले कर्मचारी चैतन्य कुलकर्णी यांचे आज हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.
कुलकर्णी हे अत्यंत मनमिळावू कर्मचारी होते. त्यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ व बहीण आहे. टाकळी रोड, पंढरपूर येथील रहिवाशी आहेत. मंदिर समितीमध्ये हंगामी कर्मचारी म्हणून कार्यरत होते.
संपादक.
चैतन्य उत्पात.

Comments
Post a Comment