पंढरीत नाट्य संमेलनाच्या आयोजनासाठी कलाकारांची बैठक संपन्न .


 पंढरपुरात नाट्य संमेलनाच्या निमित्ताने कलाकारांची बैठक.

पंढरपूर (प्रतिनिधी)

   अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या वतीने स्थानिक कलाकारांची बैठक आयोजित करण्यात आली होती   २०जानेवारी ते २२ जानेवारी दरम्यान पंढरपुरातील रसिकांना मिळणार विविध कार्यक्रमाची मेजवानी दिनांक २० जानेवारी २०२४रोजी पंढरपुरातील स्थनिक कलाकार या संमेलनाच्या निमित्ताने आपला कलाविष्कार दाखविणार असून पंढरपुरातील जुन्या आणि नव्या पिढीतील नाटय कलाकार ,शाहिरी कलाकार, लोक कलाकार, गायक कलाकार, नृत्य कलाकार, भारुड कलाकार,लावणी,भजन, कीर्तन पथनाट्य अश्या विविध कलाकारांच सादरीकरण या १०० व्या नाट्य सम्मे लनाच्या निमित्ताने होणार आहे   कलाकारांच्या बैठकीचे आयोजन पोलीस संकुल रखुमाई सभागृह या ठिकाणी करण्यात आले होते या बैठकीस जेष्ठ कलाकार  नटसम्राट विनय महाराज बडवे, रेडिओ स्टार दिलीप टोमके, भारुडकार चंदाताई तिवारी, संध्या साखी, भा ज पा महिला आघाडी जिल्हाध्यक्षा डॉ. प्राजक्ता बेणारे, शिवराज सरणाईक,  विजय व्यवहारे, नाटय कलाकार शाम सावजी, संतोष शिरगिरे ,रविंद्र शेवडे, दिलीप सुरवसे,

,अजित व्यवहारे ,कालिदास सोनवणे, आशिष शहा नाटय परिषदेचे अध्यक्ष डॉ.  मंदार  सोनवणे,  उपाध्यक्ष दत्तात्रय जगताप , सहकार्य वाहक राजाभाऊ उराडे, कोषाध्यक्ष  विक्रम बिस्किटे सर आदि उपस्थित होते

संपादक.

चैतन्य उत्पात.

Comments

Popular posts from this blog

पंढरीत भर वस्तीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या बिल्डींगवर धाड.

ज्ञानप्रसाद अकॅडमी चे व्हि डी परिचारक सर पुणे येथील डी वाय पाटील विद्यापीठाकडून आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.

कॉरिडॉर च्या पैशावरून वाद, काका काकू वर पुतण्याने केला चाकूने जीवघेणा हल्ला.