निवडणुकीच्या आधीच गोरगरीब जनतेच्या सोयीसुविधेसाठी लढा देणारे अक्षय गंगेकर.


 निवडणुकीच्या आधीच लोकांच्या सोयीसुविधे साठी लढा देणारे अक्षय गंगेकर.

पंढरपूर ( प्रतिनिधी) नागरिकांच्या अविरत सेवेसाठी सातत्याने धडपडणाऱ्या अक्षय गंगेकर यांनी प्रभागातील नागरिकांच्या सोयीसुविधेसाठी उत्तम रस्ता करण्यासाठी प्रयत्न सुरू केले.

पावसाळ्यात या रस्त्यावर प्रचंड चिखल होऊन लोकांना चालता येत नव्हते, या रस्त्यावर केवळ मुरुम टाकून मलमपट्टी केली जात होती, मात्र या भागातील तीर्थक्षेत्र विकास आघाडी चे उमेदवार अक्षय गंगेकर यांनी जेसीबी आणून चांगल्या प्रतीचा रस्ता करण्याचे कार्य सुरू केले, मात्र काही विघ्न संतोषी लोकांनी पोलिसांना मध्ये घालून विकासकामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला.

तरीही अक्षय गंगेकर आपल्या भूमिकेवर ठाम राहून रस्ता चांगला करणार आहेत.

संपादक.

चैतन्य उत्पात.

Comments

Popular posts from this blog

पंढरीत भर वस्तीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या बिल्डींगवर धाड.

ज्ञानप्रसाद अकॅडमी चे व्हि डी परिचारक सर पुणे येथील डी वाय पाटील विद्यापीठाकडून आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.

कॉरिडॉर च्या पैशावरून वाद, काका काकू वर पुतण्याने केला चाकूने जीवघेणा हल्ला.