अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या तीन तराफा नष्ट.


 अवैध वाळू वाहतूक करणार्‍या ३तरापा महसूल प्रशासनाने केल्या नष्ट

पंढरपूर :(प्रतिनिधी)

उपविभागीय अधिकारी सचिन इथापे, तहसीलदार पंढरपूर सचिन लंगोटे यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवार दि. २६ मार्च रोजी गोपाळपूर नजीकच्या चंद्रभागा नदी पात्रामध्ये गोपाळपूर आसबे मळा येथे असणार्‍या ओढ्यामधील अवैध वाळू वाहतुकीसाठी वापरण्यात येणार्‍या ३थर्माकोल तरापा नष्ट करण्यात आल्या आहेत. या  कारवाईमध्ये मंडळ अधिकारी पंकज राठोड, संतोष सुरवसे .ग्राम महसूल अधिकारी साईनाथ अडगटाळे, अनिल बागल, सरताज मुजावर, गणेश पिसे, रविकिरण लोखंडे, लोकरे, तालुका पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.

संपादक.

चैतन्य उत्पात

Comments

Popular posts from this blog

पंढरीत भर वस्तीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या बिल्डींगवर धाड.

ज्ञानप्रसाद अकॅडमी चे व्हि डी परिचारक सर पुणे येथील डी वाय पाटील विद्यापीठाकडून आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.

कॉरिडॉर च्या पैशावरून वाद, काका काकू वर पुतण्याने केला चाकूने जीवघेणा हल्ला.