नूतन पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा भाजप च्या वतीने सत्कार.
नूतन पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा भाजप च्या वतीने सत्कार.
पंढरपूर (प्रतिनिधी)_सोलापूर जिल्ह्याचे नवनियुक्त पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी निवड झाले बद्दल सत्कार केला.
या प्रसंगी माजी आमदार प्रशांत परिचारक,
भाजप महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष डॉ.प्राजक्ता बेणारे,
जिल्हा उपाध्यक्ष सौ.अंजना जाधव,भाजप महिला मोर्चा शहराध्यक्ष डॉ.ज्योती शेटे,भाजप उपाध्यक्ष शहर सौ.सुवर्णा कुरणावळ भाजप शहर सरचिटणीस भाग्यश्री काकडे, भाजप शहर सरचिटणीस सौ शिल्पा म्हमाने व इतर उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री गोरे यांनी तीर्थक्षेत्र पंढरपूर येथील वाऱ्या तसेच वारकरी संप्रदायात असलेले अध्यात्मिक महत्व
याविषयी अधिक माहिती घेतली. डॉ प्राजक्ता बेणारे यांनी पालकमंत्री गोरे यांना संत साहित्याचे अभ्यासक डॉ गोपाळ बेणा रे लिखित लेखमाला, पुस्तके यावेळी त्यांना भेट देण्यात आली.
संपादक.
चैतन्य उत्पात.

Comments
Post a Comment