कला साधना सांस्कृतिक मंडळाच्या वतीने किल्ला स्पर्धेचे आयोजन.
कलासाधना सांस्कृतिक मंडळाच्या वतीने दीपावली निमित्त किल्ला स्पर्धांचे आयोजन.
पंढरपूर(प्रतिनिधी )
गेली सतरा वर्षे पंढरीत कार्यरत असणाऱ्या कलासाधना सांस्कृतिक मंडळाच्या वतीने यावर्षी छत्रपती शिवरायांच्या विचारांचा व इतिहासाचा प्रसार व प्रचार व्हावा या विचारातून भव्य किल्ला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर स्पर्धा शालेय व खुल्या अशा दोन गटात घेतल्या जाणार आहेत. रोख रक्कम, संस्थेचे मानचिन्ह, सहभाग प्रमाण पत्र असे पारितोषिकाचे स्वरुप आहे. सदर स्पर्धेच्या प्रवेशपत्रिकेसाठी महाजन फूड्स, ९८३४४४४६११,अरिहंत ऑप्टीशियन्स-९४२२६४७६०४ ज्ञानेश्वर मोरे, गोपाळपूर -९०११५७७६७७ राजकुमार आटकळे,- भक्ती मार्ग- ९४२२३८०७१७,राजेंद्र माळी, गणेश नगर-९८२२८७८१७१ अक्षय बडवे, पांडुरंग भवन-८३०८०६१११, महेश देशपांडे सर सिंहगड इंजि. कॉलेज कोर्टी-९५५ २५१०९३३, अमरसिंह चव्हाण, क्रांतीसिंह नाना पाटील चौक - ९८२२३६९२९२रणजीत पवार समता नगर- ९६८९७८९६२१, अभिराज बडवे, बडवे गल्ली मंडई परिसर ९०२८७२११११, राजकुमार शहा नवी पेठ - ९४२२४४६५५०,प्रा. राजेंद्र मोरे केबीपी कॉलेज-९७६६२८०२६४सौ. मंजिरी देशपांडे, स्वा. वीर सावरकर नगर-९५११६७२३०५,सौ प्रतिभा यादव, स्टेशन रोड -८८०५८३९८८९ पंढरपूर-यांच्याशी संपर्क साधावा असे कलासाधनाच्या वतीने कळविण्यात आले आहे.
संपादक.
चैतन्य उत्पात.

Comments
Post a Comment