काणे ज गायत्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजने बरोबरच सर्व शासकीय योजना उपलब्ध. डॉ सुरेंद्र काणे, डॉ सौ वर्षा काणे.
डॉ काणेज सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये महात्मा फुले जनआरोग्य बरोबरच सर्व शासकीय योजना उपलब्ध.डॉ सुरेंद्र काणे, डॉ सौ वर्षा काणे.
प्रतिनिधी पंढरपूर-
पंढरपूर येथील डॉ काणेज गायत्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये महात्मा फुले जनआरोग्य योजना बरोबरच सर्व प्रकारच्या शासकीय योजना सुरू करण्यात आल्या असून या विविध योजनांचा लाभ गोरगरीब रुग्णांनी घेऊन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये अत्याधुनिक आरोग्य सुविधेचा लाभ घ्यावा अशी माहिती डॉ सुरेंद्र काणे आणि डॉ सौ वर्षा काणे यांनी दिली.
ते म्हणाले, आता पंढरपूर येथील रुग्णांना विविध उपचारासाठी सोलापूर,सांगली, पुणे,मिरज, कोल्हापूर येथे जाण्याची जाण्याची गरज नाही,पंढरपूर येथील डॉ काणे ज गायत्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये
महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना, आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी योजना, तसेच सर्व योजनांचे वैद्यकीय अनुदान, पॉलिसी, कॅशलेस सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
यामध्ये मेंदू,मणका विकार,कॅन्सर,किडनी, हृदयविकाराच्या शस्त्रक्रिया, म्हणजे पायापासून ते डोक्यापर्यंत सर्व प्रकारच्या उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
डायलिसिस, पेसमेकर, साप चावणे,विषबाधा, आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात वाचलेले पेशंट,
अँजिओग्राफी , अँजोप्लास्टी, गंभीर अपघातात हात पाय मोडलेले रुग्ण, यांना मल्टिपल ट्रॉमा उपचार,तसेच आय सी यू, सेमी आय सी यू,डिलक्स रूम, जनरल वॉर्ड या सुविधा आहेत.
कार्डिओलॉजी, कार्डीओ थोरासिक सर्जरी, न्यू रॉलोजी, न्यूरोसर्जरी, युरोसर्जरी, नेफ्रोलोजी , लेप्रोस्कोपीक सर्जरी, स्त्री रोग व प्रसूतीशास्त्र, फिजिओथेरपी, आय व्हीं एफ, फिटल मॉनिटरिंग, जनरल सर्जरी, आर्थोपिडिक्स, रेडिओलॉजी, पॅथोलॉजी आदि सुविधा उपलब्ध आहेत.
डायबिटीस, बी पी आदि सर्व उपचार एकाच छताखाली रुग्णांना मिळणार आहेत.
एकुण शंभर बेड चे अत्याधुनिक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे.
असे डॉ सुरेंद्र काणे व डॉ सौ वर्षा काणे यांनी सांगितले
संपादक.
चैतन्य उत्पात.

Comments
Post a Comment