श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रमाचे आयोजन.


 श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्याचे चेअरमन अभिजित पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त विविध समाजोपयोगी उपक्रमाचे आयोजन.

पंढरपूर प्रतिनिधी -श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या चे चेअरमन श्री अभिजीत आबा पाटील यांच्या 39व्या वाढदिवसा निमित्त विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येत आहेत.

अभिजीत आबा पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त भव्य कुस्ती स्पर्धा,रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, महा आरोग्य शिबीर, गोरगरीब जनतेसाठी डोळे तपासणी शिबिर, आदी उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

अभिजीत आबा यांनी आपल्या  कुशल नियोजन आणि विकासाच्या दूरदृष्टीने 

हजारो युवकांना रोजगानिर्मिती करुन त्यांना स्वावलंबी बनविले आहे.

आज संपूर्ण राज्यात सहा साखर कारखाने यशस्वी पणे चालवून सहकारातील एक उत्तम आदर्ष दिला आहे.

पंढरपूर येथे डी व्हि पी उद्योग समूह आलिशान मल्टीप्लेक्स थिएटर उभे करुन पंढरीच्या वैभवात भर टाकली, नव्या युगाला साजेसे मॉलयुग आणले,

कोरोना काळात स्वखर्चाने हॉस्पिटल उभे करुन हजारो रुग्णांचे प्राण वाचविले, हॉस्पिटलना ऑक्सिजन सिलिंडर तयार करून पुरविले . युवापिढी चे आयडॉल, युथ आयकॉन म्हणुन पंढरपूर तालुक्यांत त्यांची ख्याती आहे.

जनतेच्या मनातील भावी आमदार म्हणुन लोक त्यांना 

मान देत आहेत.

अभिजीत आबा पाटील यांना वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा.

संपादक.

चैतन्य उत्पात.

Comments

Popular posts from this blog

पंढरीत भर वस्तीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या बिल्डींगवर धाड.

ज्ञानप्रसाद अकॅडमी चे व्हि डी परिचारक सर पुणे येथील डी वाय पाटील विद्यापीठाकडून आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.

कॉरिडॉर च्या पैशावरून वाद, काका काकू वर पुतण्याने केला चाकूने जीवघेणा हल्ला.