पंढरपूर येथे भाजपाच्या वतीने माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती साजरी.
कवी मनाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती साजरी.
प्रतिनिधी पंढरपूर _ देशाचे
माजी पंतप्रधान आणि हळव्या कवी मनाचे राष्ट्रीय नेते,अटल बिहारी वाजपेयी यांची शंभरावी जयंती बुधवार दि २५रोजी पंढरपूर भारतीय जनता पार्टी प्रदेश त्याचबरोबर जिल्हा कार्यकारणी शहर कार्यकारणी युवा मोर्चा यांच्या वतीने साजरी करण्यात आली .
पंढरपूर मंगळवेढ्याचे आ. समाधान दादा अवताडे यांच्या कार्यालयामध्ये अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेचे पूजन माजी शहराध्यक्ष काशिनाथ थिटे, प्रदेश सदस्य बाबाराव बडवे, यांच्या प्रमुख उपस्थितीत कऱण्यात आले. यावेळी
श्याम तापडिया ,शहर सरचिटणीस, भारतीय जनता पार्टी,
भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष डॉ प्राजक्ता बेणारे
भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा पंढरपूर शहराध्यक्ष डॉक्टर ज्योती शेटे ,
शहर उपाध्यक्ष सुवर्णा कुरणावळ ,
जिल्हाचिटणीस अंजना जाधव
शहर संघटन सरचिटणीस प्रतिभा गानमोटे
जिल्हा सरचिटणीस सरिता मुडे ,
स्वीय सचिव नवनाथ शिंदे
शंकर सुरवसे ,
शेखर भोसले
विकास टाकणे
संतोष डोंगरे
शरद चव्हाण
व सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी हे पंढरपूर येथे आले होते, यावेळी त्यांनी भाषण केले होते, त्याकाळच्या विविध आठवणींना माजी पदाधिकारी, सदस्य यांनी उजाळा दिला, डॉ प्राजक्ता बेणारे यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी देशासाठी केलेल्या महत्वाच्या कार्याची माहिती देऊन महती पटवून दिली.
संपादक.
चैतन्य उत्पात.

Comments
Post a Comment