पंढरपूर येथील डॉ काणे ज् सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मोफत वंध्यत्व निवारण चिकित्सा शिबिराचे आयोजन.
डॉ काणे ज् सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मोफत वंध्यत्व निवारण, चिकित्सा शिबिराचे आयोजन.
पंढरपूर(प्रतिनिधी)पंढरपूर येथील डॉ काणेज गायत्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये आज दी १४ते १६नोव्हेंबर या कालावधीत मोफत वंध्यत्व चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरात मासिक पाळीच्या तक्रारी, पी सी ओ डी, बंद गर्भनलिका, स्त्री बीज ग्रंथी, गर्भाशयातील गाठी, वारंवार होणारा गर्भपात,
आय व्हीं एफ, आय यू आय, शुक्राणू नसणे, शुक्राणू कमी असणे, शुक्राणूना गती नसणे, लैंगिक समस्या यावर उपचार, मोफत मार्गदर्शन
सवलतीच्या दरात विविध तपासण्या करण्यात येणार आहेत.
टेस्ट ट्यूब बेबी, वीर्य तपासणी,सोनोग्राफी, रक्त तपासणी, लॅपरोस्कॉपी, हिस्टरोस्कोपी आदि सवलतीच्या दरात केले जाणार आहे. यामुळे स्थानिक रहिवासी, निपुत्रिक दांपत्य यांच्यासाठी हि सुवर्णसंधी असून अपत्यप्राप्ती नेसलेल्या जोडप्यांचे स्वप्न पुर्ण होऊ शकते.
डॉ काणेज सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊन हजारो जोडप्यांना मातृत्व लाभले आहे, या हॉस्पिटलचा नाव लौकिक परराज्यात देखील असून क्लिष्ट गुंतागुतीतही यशस्वी रिझल्ट आहेत.
या संधीचा लाभ गरजू लोकांनी घ्यावा असे आवाहन डॉ सुरेंद्र काणे व डॉ सौ वर्षा काणे यांनी केले आहे.
संपादक.
चैतन्य उत्पात.

Comments
Post a Comment