कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक यांच्या तृतीय पुण्यस्मरणदिनी अंगणवाडीत आरोग्य शिबीर संपन्न.


 कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक यांच्या पुण्यस्मरणदिनानिमित्त अंगणवाडीत आरोग्य शिबीर संपन्न.

पंढरपूर (प्रतिनिधी) माजी आमदार कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक यांच्या तृतीय पुण्यसमरणानिमित्त आज पंढरपुरात येथील तिळवण तेली समाज मठ येथे माजी नगरसेवक आंबादास धोत्रे व सूर्योदय फाउंडेशन याच्या वतीने अंगणवाडी मधील मुलांचे मोफत आरोग्य तपासणी शिबीर, घेण्यात आले. याचप्रमाणे 

शालेय विद्यार्थाना मोफत स्कुल बॅग वाटप तसेच नागरिकांसाठी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून युटोपियन शुगरचे चेअरमन उमेश परिचारक,उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर महेशकुमार माने यांच्यासह डॉ.मंदार सोनवणे,माजी नगरसेवक सायबू चौगुले,माजी उपनगराधक्ष नागेश भोसले,शिवाजी कोळी,सागर यादव,श्रीनिवास बोरगावकर,राजाभाऊ गोसावी,राजाभाऊ कौलवार,बाबुराव पावले सर,डॉ मंदार सोनवने,डॉ प्रदीप केचे,किरण मासाळ,सुनील भिंगे,नानासाहेब ठीगळे,नंदकुमार कटप,लखन चौगुले

अनंत कटप,बाबुराव आडगे,राजेश्वर लिगाडे,राजेंद्र पावले,विकास टाकणे,महेश तेंडुलकर,प्रशांत घोडके,मनोज आदलिंगे,शरद कारटकर,युवराज भोसले,महादेव धोत्रे,संदीप पवार,राजाभाऊ परबत ,अजित धोत्रे,शंकर चौगुले,सागर बळवंतराव,किशोर चौगुले,शुभम इटकर,भारत चौगुले,उमेश शिंदे माऊली म्हेत्रे,प्रशांत धुमाळ,अण्णा जाधव,अजय धोत्रे  यांच्यासह परिसरातील मान्यवर उपस्थित होते.या शिबिरास नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.यावेळी बोलताना चेअरमन उमेश परिचारक यांनी  माजी नगरसेवक आंबादास धोत्रे व सूर्योदय फाउंडेशन याच्या वतीने आयोजित या उपक्रमाची प्रशंसा केली.

संपादक.

चैतन्य विलास उत्पात.

मो.९२२६२८२००५.

Comments

Popular posts from this blog

पंढरीत भर वस्तीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या बिल्डींगवर धाड.

ज्ञानप्रसाद अकॅडमी चे व्हि डी परिचारक सर पुणे येथील डी वाय पाटील विद्यापीठाकडून आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.

कॉरिडॉर च्या पैशावरून वाद, काका काकू वर पुतण्याने केला चाकूने जीवघेणा हल्ला.