पंढरपूर तालुक्याचा बारावी परीक्षेचा निकाल 94.96टक्के, बारा शाळांचा निकाल शंभर टक्के.


 पंढरपूर तालुक्यातील १२ शाळांचा १०० टक्के निकाल

७२२७ पैकी ६८६३ विद्यार्थी उत्तीर्ण : ९४.९६ टक्के निकाल

पंढरपूर : प्रतिनीधी -पंढरपूर शहर व तालुक्यातील ५५ कनिष्ठ महाविद्यालयातील ७,२२७ विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला बसले होते. त्यांतील ६,८६३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये पंढरपूर तालुक्याचा निकाल ९४.९६ टक्के, तर १२ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे.


पंढरपूर तालुक्यातील कनिष्ठ महाविद्यालयांच्या निकालाची टक्केवारी अशी : केबीपी महाविद्यालय (९६.४३), विवेक वर्धिनी (९३.७१), यशवंत विद्यालय (९९.१३), न्यू इंग्लिश स्कूल भाळवणी (९९.१७), श्री विठ्ठल प्रशाला वेणुनगर-गुरसाळे (९२.२५), उमा महाविद्यालय (९३.३३), माध्यमिक आश्रमशाळा वाखरी (९४.९४), वसंतराव काळे प्रशाला, वाडीकुरोली (९९.२९), वामनराव माने प्रशाला, भैरवनाथवाडी (९५.७०), अजितदादा पवार, पळशी (८३.५२), भैरवनाथ विद्यालय आणि वसंतराव काळे विद्यालय, आढीव (९१.१७), दौलतराव ज्युनिअर कॉलेज, कासेगाव (८६.३६), श्री दत्त विद्यामंदिर, सुस्ते (९८.६७), कै. दगडोजीराव देशमुख विद्यालय, धायतडकनगर (८१.६३), राजाराम ज्युनिअर कॉलेज, पंढरपूर (८९.९२), अजितदादा पवार ज्युनिअर कॉलेज, उपरी (९५.५२), आदर्श प्रशाला, करकंब (९९), पिराची कुरोली प्रशाला, पिराची कुरोली (९७.०५), दर्लिंग विद्यामंदिर, पंढरपूर (९९.४९), श्रीमंतराव काळे विद्यामंदिर जैनवाडी (९०.९०), जिजामाता प्रशाला आंबे (९३.७५), मारुतीराव केसकर प्रशाला, केसकरवाडी (९१.२०), कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक ज्युनिअर कॉलेज, पुळूज (९२.३०), मातोश्री सौ. सुरूबाई माने विद्यालय, भटुंबरे (९९.६९), श्री भैरवनाथ विद्यालय, सरकोली (८०.६४), मातोश्री ईश्वरअम्मा ज्यु. कॉलेज गणेशनगर (८४.७४), न्यू मॉडर्न ज्यु. कॉलेज, बाभुळगाव (९४.११), रांझणी विद्यामंदिर (९८.६३), प्रोग्रेस माध्यमिक विद्यालय, पंढरपूर (९०.४०), साधना विद्यालय, तावशी (८३.८७), केबीए बाबूराव जाधव विद्यालय, पंढरपूर (७६.६४), गंगाई ज्यु. कॉलेज उजनी पुनर्वसन सुर्ली (३३.३३), डीएव्ही महात्मा आनंदस्वामी सरस्वती ज्यु. कॉलेज करकंब (९८.८३), ज्ञानदीप ज्युनि. कॉलेज नांदोरे (९८.७५), शिवरत्न ज्यु. कॉलेज गादेगाव (९८.४०), ज्युनिअर कॉलेज पेहे (९९.४०), स्टार इंग्लिश स्कूल (९८.६३), न्यु इंग्लिश स्कूल (८५), श्री विठ्ठल रूक्मिणी गुरूकूल पंढरपूर (८८.८२), वसंतराव काळे आयटीआय (८१.२५), न्यु सातारा आयटीआय पंढरपूर (७७.७७), केबीपी व्होकेशनल पंढरपूर (९४.५४), विवेक वर्धिनी विद्यालय व्होकेशनल (८३.०५).

शंभर टक्के निकाल लागलेल्या शाळा..


कर्मयोगी विद्यानिकेतन शेळवे (१००), आण्णासाहेब पाटील प्रशाला, तिसंगी (१००), कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक क. महाविद्यालय, उंबरे (१००), विश्वशांती गुरूकुल वाखरी (१००), शांतीनिकेतन ज्यु. कॉलेज कोर्टी (१००), एसएसबीपी प्रशाला, रोपळे (१००), न्यु इंग्लिश स्कूल अनवली (१००), लोटस् इंग्लिश स्कूल कासेगाव (१००), अमोल इंग्लिश स्कूल करकंब (१००), सह्याद्री आयटीआय (१००), महाराजा आयटीआय (१००), माध्यमिक ॲन्ड युसीसीएचए आश्रमशाळा (१००).

Comments

Popular posts from this blog

पंढरीत भर वस्तीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या बिल्डींगवर धाड.

ज्ञानप्रसाद अकॅडमी चे व्हि डी परिचारक सर पुणे येथील डी वाय पाटील विद्यापीठाकडून आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.

कॉरिडॉर च्या पैशावरून वाद, काका काकू वर पुतण्याने केला चाकूने जीवघेणा हल्ला.