Posts

Showing posts from February, 2024

मराठी पाऊल पडते पुढे या कार्यक्रमाने भारत कृषी महोत्सवाची सांगता.

Image
 "मराठी पाऊल पडते पुढे " या मराठमोळ्या कार्यक्रमाने भारत कृषी महोत्सवाची सांगता. पंढरपूर /प्रतिनिधी   भारत कृषी महोत्सवाची सांगता "मराठी पाऊल पडते पुढे" या कार्यक्रमाने झाली.      या मराठी पाऊल पडते पुढे या मराठमोळ्या कार्यक्रमाने महाराष्ट्राला लाभलेला संत परंपरा, महान राष्ट्रीय महामानवानी दिलेला महान सांस्कृतिक वारसा पुढे चालवण्यासाठी मराठी माणसाने सातत्याने आग्रही राहून माय मराठीची उज्ज्वल परंपरा पुढे चालू ठेवली पाहिजे.या हेतूने हा मराठी पाऊल पडते पुढे या कार्यक्रमाचे आयोजन लोकनेते स्वर्गीय आमदार भारतनाना भालके यांच्या जयंतीनिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मराठी,चालीरिती,परंपरा, मरा ठी माणसांची शौर्यगाथा,शेतकरी कष्टकरी यांचे जीवनमान तसेच महाराष्ट्रामध्ये रुजलेली लोकगीते, अभंग, महापुरुषांची यशोगाथा, पोवाडे ग्रामीण भागामध्ये परंपरेने चालत आलेले जात्यावरची गाणी, संपूर्ण गावाला जागे करणारे वासुदेव गीते, कोळीगीते, भावगीते, भक्तीगीते अशा विविध कलागुणांनी भरलेली महाराष्ट्रातील मातीमध्ये रुजलेली अशी गाणी मराठी पाऊल पडते पुढे या कार्यक्रमामधून या भारत कृ...

त्सावाची सांगता.

Image
 "मराठी पाऊल पडते पुढे " या मराठमोळ्या कार्यक्रमाने भारत कृषी महोत्सवाची सांगता. पंढरपूर /प्रतिनिधी   भारत कृषी महोत्सवाची सांगता "मराठी पाऊल पडते पुढे" या कार्यक्रमाने झाली.      या मराठी पाऊल पडते पुढे या मराठमोळ्या कार्यक्रमाने महाराष्ट्राला लाभलेला संत परंपरा, महान राष्ट्रीय महामानवानी दिलेला महान सांस्कृतिक वारसा पुढे चालवण्यासाठी मराठी माणसाने सातत्याने आग्रही राहून माय मराठीची उज्ज्वल परंपरा पुढे चालू ठेवली पाहिजे.या हेतूने हा मराठी पाऊल पडते पुढे या कार्यक्रमाचे आयोजन लोकनेते स्वर्गीय आमदार भारतनाना भालके यांच्या जयंतीनिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मराठी,चालीरिती,परंपरा, मरा ठी माणसांची शौर्यगाथा,शेतकरी कष्टकरी यांचे जीवनमान तसेच महाराष्ट्रामध्ये रुजलेली लोकगीते, अभंग, महापुरुषांची यशोगाथा, पोवाडे ग्रामीण भागामध्ये परंपरेने चालत आलेले जात्यावरची गाणी, संपूर्ण गावाला जागे करणारे वासुदेव गीते, कोळीगीते, भावगीते, भक्तीगीते अशा विविध कलागुणांनी भरलेली महाराष्ट्रातील मातीमध्ये रुजलेली अशी गाणी मराठी पाऊल पडते पुढे या कार्यक्रमामधून या भारत कृ...

भारत कृषी महोत्सवात अरविंद पाटील यांनी केले दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन

Image
 पशुपालन व दुग्ध व्यवसाय चर्चा सत्र संपन्न.  भारत कृषी महोत्सवात अखेरच्या दिवशी अरविंद पाटील यांनी केले दुग्ध व्यवसायिकांना मार्गदर्शन. पंढरपूर/प्रतिनिधी लोकनेते स्वर्गीय आमदार भारतनाना भालके यांच्या जयंतीनिमित्त भारत कृषी महोत्सवाचे आयोजन पंढरपूर येथील रेल्वे मैदानावर करण्यात आले आहे. सोमवार दिनांक २६ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी १२ वा. महोत्सवाच्या अखेरच्या दिवशी पशुपालन व दुग्ध व्यवसाय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये वाय.टी पाटील डेअरी फार्मचे पशुधन सल्लागार अरविंद यशवंत पाटील यांनी दुग्ध व्यवसाय तरुणांना एक नवी दिशा या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी मोठ्या संख्येने युवक दुग्ध व्यवसायिक, शेतकरी उपस्थित होते. कोल्हापूर जिल्ह्यातील नानीबाई चिखली येथील अरविंद पाटील यांनी बारावीचे शिक्षण घेतल्यानंतर पुढे दूध व्यवसाय सुरू केला.  सुरुवातीला पहिल्या वेताच्या पाच गाई आणल्या. त्यानंतर पैदास वाढवत जनावरांची संख्या सव्वाशे पर्यंत कशी नेली. सध्या त्यांच्याकडे गाई, कालवड, पंढरपुरी म्हैस, होलस्टिन फ्रीजियन एचएफ जातीच्या गाई, जातिवंत वळू, यासह अनेक जनावरे आहेत. या व्यवसा...

पैठणीच्या खेळास महिलांचा अभूतपूर्व प्रतिसाद.

Image
 होम मिनिस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रमाला महिलांचा उदंड प्रतिसाद. कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे मैदान येथे महिलांची अलोट गर्दी    पंढरपूर/प्रतिनिधी   स्वर्गीय आमदार भारतनाना भालके यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कृषी महोत्सवामध्ये खास महिलांसाठी 'होम मिनिस्टर' 'खेळ पैठणीचा' या कार्यक्रमाचे आयोजन रविवार दि २५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी करण्यात आले होते.  या कार्यक्रमास महिला वर्गांने अलोट गर्दी केली होती. सदर कार्यक्रम मोठ्या उत्साहाच्या वातावरणात कार्यक्रम पार पडला. सुरुवातीला कर्तुत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. महिलांना दैनंदिन धकाधकीच्या जीवनातून मनोरंजनाकडे घेऊन जाण्यासाठी खास महिलांसाठी होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.  यामध्ये उखाणे, जुन्या पिढीतील महिलांचे बऱ्याच वेळ चालणारे उखाणे तर आधुनिक पद्धतीचे वैचारिक व संस्कृतीचे दर्शन घडवणारे उखाणे स्पर्धा चांगलीच रंगली होती.  यावेळी विशेष म्हणजे तळ्यात-मळ्यात हा खेळ तर खूप रंगल्याने महिला भगिनींनी मनसोक्त आनंद लुटला.  यावेळी मराठी, हिंदी गाणी, नृत्य, मनोरंजन ख...

आ. आवताडे यांच्या मागणीला आले यश,१३ मार्च पासून पाणी सोडण्याचा निर्णय.

Image
 आमदार आवताडे यांच्या मागणीला यश १३ मार्चपासून पाणी सोडण्याचे अखेर सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये शिक्का मोर्तब . पंढरपूर   प्रतिनिधी  लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना आकारण्यात आलेली वाढीव पाणीपट्टी कमी करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार असून सध्या या हंगामातील एकच पाणीपट्टी भरून घेऊन वीर भाटगर धरणातून नीरा उजवा कालव्याद्वारे पाणी १३ मार्चपासून सोडण्यात येणार असून त्या लाभक्षेत्रातील गावांच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे अशी माहिती आ समाधान आवताडे यांनी बोलताना दिली.  नीरा उजवा व डावा कालवा प्रकल्प सल्लागार समिती सदस्यांची व सिंचन पाण्याचे नियोजन या संदर्भात उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली   विचारविनिमय बैठक पुणे येथे आयोजित करण्यात आली होती. यामध्ये निरा भाटघरचे पाणी D3  मधून गादेगाव, वाखरी, शिरढोण, कौठाळी , आणि वितरिका क्रमांक ७ मधून उंबरगाव-बोहाळी-कोर्टी- गादेगाव या ओढ्याला पाणी सोडण्यात यावे जेणेकरून जवळच्या गावातील पाणी पुरवठा होत असणाऱ्या विहीरीस पाणी वाढून पिण्यास पाणी उपलब्ध होईल . लाभक्षेत्रातील गावांना  रांजणी,एकला...

शेतकऱ्यांच्या हितासाठी फार्मिंग एअरपोर्टची गरज. ना. तानाजी सावंत.

Image
 भारत कृषी महोत्सवाचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या हस्ते उद्घाटन. शेतकऱ्यांच्या हितासाठी फार्मिंग एअरपोर्टची गरज : मंत्री तानाजी सावंत कृषी महोत्सवाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन, कृषी,डेअरी व पशुपक्षी प्रदर्शन आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन  पंढरपूर/प्रतिनिधी  स्वर्गीय आमदार भारतनाना भालके यांच्या जयंतीनिमित्त पंढरपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय भारत कृषी महोत्सवाचे उद्घाटन राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या हस्ते शुक्रवारी पार पडले. सुरुवातीला स्व. आमदार भारतनाना भालके यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी बोलताना आरोग्य मंत्री प्रा. तानाजी सावंत म्हणाले की स्वर्गीय आमदार भारतनाना भालके हे पश्चिम महाराष्ट्रातील दिलखुलास नेते होते. जनतेच्या हितासाठी शेवटपर्यंत त्यांनी काम केले. नाना सध्या असते तर पंढरपूरचे चित्र वेगळेच पहावयास मिळाले असते असे उद्गार काढत स्वर्गीय आमदार भारतनाना भालके यांच्या आठवणींना उजाळा दिला.  पुढे बोलताना ते म्हणाले की  शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या मजबू...

पंढरीत भारत कृषी महोत्सवाची जोमात तयारी सुरू.

Image
 भारत कृषी महोत्सवाची तयारी जोमात सुरू. शेतकऱ्यांना मार्गदर्शन, पशुपक्षी प्रदर्शन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची शेतकऱ्यांना मिळणार मेजवानी पंढरपूर/प्रतिनिधी  स्वर्गीय आमदार भारतनाना भालके यांच्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय भारत कृषी महोत्सवाचे आयोजन  पंढरपूर येथे दिनांक २३,२४,२५,२६ फेब्रुवारी २०२४ दरम्यान येथील रेल्वे मैदान येथे करण्यात आले आहे. बुधवारी रेल्वे मैदान येथे महोत्सवानिमित्त भरण्यात येणाऱ्या भव्य अशा शामियान्यायची पाहणी शेतकऱ्यांचा उपस्थितीत युवक नेते भगीरथ भालके यांनी केली. कृषी महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली असल्याची माहिती कृषी महोत्सवाचे निमंत्रक भगीरथ भालके यांनी दिली. या महोत्सवामध्ये विशेष आकर्षण असलेला दीड टनाचा गजेंद्र रेडा,पुंगनूर गाय, पंढरपुरी म्हैस, खिलार गाय, गीर गाय, आठ किलोचा कोंबडा व विविध प्रकारचे पक्षी शेतकऱ्यांना पाहावयास मिळणार आहेत.  या कार्यक्रमाचे आयोजन स्वर्गीय आमदार भारतनाना भालके फाउंडेशन पंढरपूर मंगळवेढा, सहप्रयोजक साईश्री ऍग्रो कंपनी यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे.  या भारत कृषी महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवार दिनांक २३ ...

आ. समाधान आवताडे यांनी मंगळवेढा बसस्थानकाची केली पाहणी.

Image
 आमदार आवताडे यांनी केली मंगळवेढा बस स्थानकाची पाहणी प्रवाशांना चांगल्या सुख सुविधा द्या आगार प्रमुखाला सूचना मंगळवेढा/प्रतिनिधी मंगळवेढा तालुक्यातील बस स्थानकाचे दुरावस्था झाल्याचे दिसून येत असून बसस्थानकासमोरील परिसर काँक्रिटीकरण करणे नवीन बसेसची मागणी करणे जुन्या बसेसची व्यवस्थित दुरुस्ती करणे अशा बसस्थानकातील अडचणी मला अद्याप का सांगितल्या नाहीत असा सवाल आगार प्रमुखाला करत तात्काळ बस स्थानकातील दुरुस्तीचा प्रस्ताव तयार करून द्या असा इशारा आमदार समाधान आवताडे यांनी मंगळवेढा बस स्थानकाचे आगार प्रमुख संजय भोसले यांना दिला. आमदार समाधान आवताडे यांनी आज सोमवारी सकाळी मंगळवेढा बस स्थानकाला भेट देऊन सर्व विभागाची पाहणी केली मंगळवेढा आगाराकडे सध्या 64 बसेस असून 26 इलेक्ट्रिक बसेस मंजूर झाले आहेत त्याचाही त्यांनी आढावा घेतला त्याचबरोबर शैक्षणिक सहलीसाठी चांगल्या गाड्यांची मागणी का केली नाही? सहलीला खराब गाड्या देऊन विद्यार्थ्यांना त्रास झाल्याच्या तक्रारी अनेक पालकांनी माझ्याकडे केल्या आहेत हा प्रकार पुन्हा घडता कामा नये, तसेच लांब पल्ल्याच्या गाड्या ही वारंवार ना दुरुस्त होत आहेत त्याक...

गुंजेगाव येथील ग्रामस्थांनी अभिजीत पाटील यांच्या गटात केला प्रवेश.

Image
 *गुंजेगाव येथील शेकडो ग्रामस्थांनी अभिजीत पाटलांच्या गटात केला प्रवेश* *ग्रामस्थांनी जेसीबीतून फुलांची उधळण करत अभिजीत पाटील यांचे जंगी स्वागत केले* *पंढरपूर- मंगळवेढा तालुक्यामध्ये अभिजीत पाटलाची वाढली ताकद* प्रतिनिधी/-  काही दिवसांमध्येच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडली असता देशाचे नेते माजी कृषीमंत्री खा.शरद पवार यांना सोडून भले भले मोठे नेते सोडून गेले असता गेली काही दिवसांपूर्वीच श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर शरद पवार आले असता कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांचा पक्षप्रवेश झाला होता परंतु अभिजीत पाटील यांनी शरद पवार गटाची साथ सोडली नाही. पक्षाची जबाबदारी घेऊन अभिजीत पाटीलांनी माळशिरस, टेंभुर्णी, सोलापूर, पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला, माढा येथे शरद पवारांना घेऊन दौरे केले असल्याचे दिसून आले. अभिजीत पाटलांच्या मागे शक्ती उभी करा,असे मंगळवेढा येथे चक्क शरद पवारांनी सांगितले असलेला शब्द खरा ठरवत अभिजीत पाटील यांनी कामाचा झपाटा लावला दिसून आला आहे. पंढरपूर - मंगळवेढा ग्रामीण शहरी भागात विविध सांस्कृतिक, मैदानी कार्यक्रम घेऊन आपली लोकप्रियता वाढवून, घरोघरी पोहोचण...

पंढरीत भा ज पा च्या वतीने दीनदयाळ उपाध्याय यांची पुण्यतिथी निमित्त केले विनम्र अभिवादन.

Image
 भारतीय जनता पार्टी पंढरपूर  शहर व तालुक्याच्या वतीने पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची पुण्यतिथी साजरी मा.आ.प्रशांत परिचारक. पंढरपूर (प्रतिनिधी) अंत्योदयाचे प्रणेते, भारतीय जनसंघाचे संस्थापक, महान विचारवंत, संघटक आणि गरिबांच्या उन्नतीसाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे आमचे प्रेरणास्रोत, पंडित_दीनदयाळ_उपाध्यायजी यांच्या पुण्यतिथी  निमित्त आज आपल्या पंढरपूर येथील संपर्क कार्यालयात माजी. आमदार प्रशांत परिचारक यांनी  त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. भारतीय जनसंघ संस्थापक पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा आज ११ फेब्रुवारीला स्मृतीदिन आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय हे एक हिंदुत्ववादी विचारवंत आणि भारतीय राजकारणी होते. त्यांनी हिंदू शब्दाचा अर्थ धर्मानुसार नव्हे तर भारतीय संस्कृतीच्या रुपात सांगितला. पंडित दीनदयाळ उपाध्याय हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित होते. शिवाय भारतीय जनसंघाचे अध्यक्ष होते. त्यांनी राजकारणाशिवाय भारतीय साहित्यात योगदान दिले. त्यांनी लिहिलेल्या सम्राट चंद्रगुप्त नाटक बहुतेकांना आवडले. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक स...

पंढरीत डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांची जयंती साजरी.

Image
 पंढरीत डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांची जयंती साजरी. प्रतिनिधी पंढरपूर -रविवार दिनांक १२फेब्रुवारी रोजी भारतीय जनसंघाचे डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या पुण्यतिथीनिमित्त दि पंढरपूर अर्बन बँकेच्या प्रशासकीय भवनात लोकसभेचे सांगली माढा विभागाचे क्लस्टर प्रमुख आदरणीय प्रशांत मालक परिचारक यांच्या हस्ते शामाप्रसाद मुखर्जी यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम झाला यावेळी बोलताना आदरणीय प्रशांत मालक परिचारक असे म्हणाले,की, डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांची साधीराने आणि उच्च विचारसरणी आणि धर्मग्रंथांच्या अभ्यास आणि तात्विक चिंतनातून आणि मननातून त्यांनी एकात्मक मानववाद हा सिद्धांत मांडून भारतीय समाजाला दिशा देण्यात काम केलं आणि त्यांच्या कामाची प्रेरणा ही भारतातल्या प्रत्येक नागरिकांमध्ये ऊर्जा उत्पन्न करण्याचे काम करतं असं प्रतिपादन प्रशांत परिचारक यांनी केलं सदरील कार्यक्रमास भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा डॉ  प्राजक्ता  बेणारे,उपाध्यक्षा सौ अपर्णा तारके,  माजी नगरसेविका,शकुंतला नडगिरे, नगरसेवक, अनिल अभंगराव,  चेअरमन सतीश  मुळे,...

स्वेरी मधील प्राध्यापकांनी, लक्ष्मी हायड्रोलीक्स कंपनीस दिली सदिच्छा भेट.

Image
 स्वेरीच्या प्राध्यापकांची ‘लक्ष्मी हायड्रोलिक्स प्रायव्हेट लिमिटेड’ या  कंपनीला भेट पंढरपूर(प्रतिनिधी)- गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागातील प्राध्यापकांनी सोलापूर मधील ‘लक्ष्मी हायड्रोलीक्स प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीला नुकतीच भेट दिली. कंपनीमध्ये निर्माण केल्या जाणाऱ्या इलेक्ट्रिकल मोटर व पंप यांचा  अभ्यास करणे हा या भेटीमागचा उद्देश होता.                     स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली व इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या विभागप्रमुख डॉ.दीप्ती तंबोळी यांच्या नेतृत्वाखाली या कंपनीच्या भेटीचे आयोजन केले होते. प्रारंभी तेथील अधिकाऱ्यांनी स्वेरीच्या प्राध्यापकांचे स्वागत केले. त्यानंतर कंपनीमध्ये असलेल्या विविध कामकाजाची माहिती देण्यात आली. यामध्ये बेअरिंग, गिअर बॉक्स, फ्रेम, ट्रांसफार्मिंग, असेंबली सेटिंग, वायंडिंग सेक्शन आदी विभागांमध्ये भेट देवून...

सी ई टी २०२४ मधील फॉर्म भरण्याची स्वेरीत मोफत सुविधा.

Image
 ‘एमबीए व एमसीए च्या सीईटी २०२४’ करिता ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी पुन्हा मुदतवाढ . स्वेरीमध्ये ऑनलाईन फॉर्म भरण्याची मोफत सुविधा पंढरपूर–(प्रतिनिधी )शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये एमबीए व एमसीए प्रवेशाकरिता राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष, मुंबई यांच्या वतीने घेण्यात येणाऱ्या एमबीए व एमसीए सीईटी २०२४ या प्रवेश परीक्षांसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्याच्या प्रक्रियेस आणखी एकदा मुदतवाढ मिळाली आहे. प्रशासनाकडून सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून एमबीए व एमसीए  सीईटी- २०२४ या दोन्ही  प्रवेश परीक्षांसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्याची प्रक्रिया गुरुवार, दि.११ जानेवारी २०२४ पासून ते सोमवार, दि.१२ फेब्रुवारी २०२४ पर्यंत सुरु राहणार आहे. पदवी उत्तीर्ण झालेल्या व पदवीच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी एमएएच एमबीए-सीईटी २०२४ व एमएएच एमसीए-सीईटी २०२४ साठी ऑनलाईन फॉर्म भरण्याची मोफत सुविधा स्वेरीतील एमबीए व एमसीए विभागात उपलब्ध करण्यात आली आहे.’ अशी माहिती स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी दिली.        ...

पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील कामे तातडीने पूर्ण करा.- रवींद्र चव्हाण.

Image
 पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील प्रस्तावित कामे तातडीने पूर्ण करावीत                - सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण  प्रतिनिधी पंढरपूर, - सुधारित आराखड्यामध्ये श्री क्षेत्र देहू, आळंदी, भंडारा डोंगर, नेवासा, पंढरपूर तसेच पालखी मार्ग व पालखी तळांवर  मूलभूत सुविधा देण्यासाठीच्या कामांचा समावेश केला आहे.  अंतिम सुधारित आराखड्यामध्ये पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी ४१३ कोटी २३ लाखांची तरतूद केली होती. या अंतर्गत पूर्ण झालेली कामे वगळता अन्य प्रस्तावित कामे तातडीने पूर्ण करावीत असे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिले.         पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा अंतर्गत प्रगतीपथावर असलेल्या कामांचा आढावा शासकीय विश्रामगृह पंढरपूर येथे सार्वजनिक बांधकाम मंत्री  चव्हाण यांनी घेतला. यावेळी आमदार समाधान आवताडे, आमदार सुभाष देशमुख,माजी आमदार प्रशांत परिचारक, उत्तम जानकर,अधिक्षक अभियंता संजय माळी, कार्यकारी अभियंता अमित निमकर, तसेच मान्यवर पदाधिकारी  उपस्थित होते....

स्वेरीत द्रोण तंत्रज्ञानाला ऊर्जा मिळत आहे.- एस थिरुमलाई.

Image
 स्वेरीत ड्रोन तंत्रज्ञानाला ऊर्जा मिळत आहे.                                                            -विभागीय व्यवस्थापक एस. थिरुमलाई स्वेरीत ‘वर्किंग ऑफ ड्रोन्स अँड ड्रोन टेक्नॉलॉजी’ या कार्यशाळेचे उदघाटन पंढरपूर-(प्रतिनिधी )‘ड्रोन चा कृषी क्षेत्रामध्ये विशेषतः शेतीच्या फवारणी, पाहणी व आदी शेती संबंधित प्रत्येक कार्यात  सर्रास वापर केला जात आहे. त्यामुळे भविष्यात ड्रोनचा कृषी क्षेत्राबरोबरच  विविध क्षेत्रातही वापर वाढणार आहे. अलीकडच्या काळात संशोधन क्षेत्रात भरारी मारत असताना स्वेरी मध्ये ड्रोन तंत्रज्ञानाला ऊर्जा मिळत आहे.’ असे प्रतिपादन बेंगलुरू येथील जनरल अॅरोनॉटिक्स प्रायव्हेट लिमिटेडचे विभागीय व्यवस्थापक एस. थिरुमलाई यांनी केले.         गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या वतीने ‘वर्किंग ऑफ ड्रोन्स अँड ड्रोन टेक्नॉलॉजी’ या विषयावर दि.०६ फेब्रुवारी ते दि.११ फेब्रुवारी २०२...

सांगली येथे लोकसभा क्लस्टर हेड माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या उपस्थितीत लोकसभा कोअर कमिटी बैठक संपन्न.

Image
 "पुन्हा एकदा भाजपा सरकार" - लोकसभा क्लस्टर हेड मा.आ.प्रशांत परिचारक  प्रतिनिधी पंढरपूर -  सांगली येथील लोकसभा कोअर कमिटी बैठक क्लस्टर हेड माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली पार पडली, यावेळी आगामी लोकसभा निवडणुकीत देशाचे पंतप्रधान,  नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीची सत्ता आणण्यासाठी पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता समर्पणाने काम करत असल्याचे परिचारक यांनी सांगितले. या दरम्यान लोकसभा कार्यालय उभारणी, वॉर रूम, संघटनेच्या स्तरावर बूथ समिती, पन्ना प्रमुख , विस्तारक प्रवास, विविध मोर्चा, सेल प्रकोष्ठ यांच्या नेमणुका, तसेच सुपर वरियर तपासणी याची माहिती घेत माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी पक्षाने दिलेले विविध अभियान, गाव चलो अभियान  या विषयी आढावा घेतला. मोदी सरकार आणि राज्य सरकार यांनी घेतलेले लोकहिताचे निर्णयाचा प्रसार आणि प्रचार या बाबत देखील उपस्थितांसोबत चर्चा केली., सोबतच पक्ष संघटना, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते यांच्यातील समन्वय व मतदार संघाची एकूण राजकिय सामजिक परिस्थितीची माहिती घेतली. याप्रसंगी कामगार मंत्री...

आ. समाधान आवताडे यांच्या प्रयत्नातून २ कोटी ५५ लाख निधी 3.

Image
 आमदार समाधान आवताडे यांच्या प्रयत्नांतून नगरोत्थान अभियान योजना जिल्हास्तर अंतर्गत २ कोटी ५५  लाख निधी मंजूर . पंढरपूर (प्रतिनिधी) - मंगळवेढा शहरातील नगर परिषदेच्या सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान योजना जिल्हास्तर अंतर्गत मंगळवेढा शहरातील ऐतिहासिक महादेव विहीर पुनर्विकास व सुशोभीकरण विकास कामांसाठी १ कोटी ८० लाख तसेच संतनगरीमध्ये साकार होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा आवारातील नगरपालिका मालकीच्या गट नं.२६ जागेस कंपाउंड करणे व सुशोभीकरण या विकास कामांसाठी जिल्हाधिकारी सोलापूर, नगर विकास शाखा अंतर्गत पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या आमदार निधी कोट्यातून ७५ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. शिवकालीन कालखंडाचा खूप मोठा वारसा असणाऱ्या महादेव विहिरीच्या कडावर ब्रह्मदेवाची मूर्ती असून त्या मूर्तीच्या पाठीमागे मंगळवेढा संतभूमी चा खूप मोठा अध्यात्मिक इतिहास आहे. अतिशय दुर्मिळ ऐतिहासिक वास्तू असणाऱ्या या विहिरीच्या विकास व सुशोभीकरणासाठी मंगळवेढा तालुका सजग नागरिक संघाने आ आवताडे यांच्याकडे निधीची मागणी केली असता आमदार आवताडे यांनी त्यांच्या मागणीची तात्का...

सुप्रसिध्द योग शिक्षिका सौ ज्योती शेटे यांची भा ज पा महिला मोर्चा आघाडी शहराध्यक्षपदी निवड.

Image
 पंढरपूर भा ज पा महिला मोर्चा अध्यक्ष पदी सौ ज्योती शेटे यांची निवड. प्रतिनिधी पंढरपूर -पंढरपूर येथील सुप्रसिध्द महिला योग शिक्षिका सौ ज्योती अविनाश शेटे यांची भा ज पा महिला मोर्चा शहरअध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.   यावेळी  भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश उपाध्यक्ष सौ मंगला वाघ , प्रदेश सरचिटणीस स्वाती शिंदे, जिल्हाध्यक्षा डॉ. प्राजक्ता बेणारे, लोकसभा समन्वयिका सुनीला शहा यांच्या उपस्थितीत त्यांना  नियुक्तीपत्र देण्यात आले. ज्योती शेटे योग साधनेच्या माध्यमातून आणि ज्योतिर्मय निसर्गोपचार केंद्राच्या माध्यमातून समाजाशी अत्यंत चांगल्या पद्धतीने जोडलेले आहेत अतिशय सुस्वाभावी सर्व महिलांना समवेत घेऊन जाणाऱ्या अशा व्यक्तीची या पदावर ती निवड झाल्यामुळे  महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. नियुक्ती नंतर सौ ज्योती शेटे म्हणाल्या, भा ज पा हा शिस्तबध्द आणि संस्कारी पक्ष आहे, महिला आणि मुलीमध्ये  आत्मविश्वास जागवून त्यांना आत्मनिर्भर आणि स्वबळावर उभे करण्यासाठी कार्य करू,  महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविण्यासाठी पक्षाच्या माध्यमातून विविध उपक्रम, राबवू असे त्...